maharashtra

Latest maharashtra News

मेहकर : डुलकी लागल्याने भरधाव ट्रक उलटला; चालक किरकोळ जखमी

मेहकर प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भरधाव ट्रकवरील नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याची घटना शुक्रवारी दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे. मेहकर

KHOZ MASTER KHOZ MASTER

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. खेड तालुक्यातील शोकसभेत माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केलेली भावना कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले आहे. अजित दादांसह विमानत असलेल्या चार जणांचा देखील मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

मातोश्री वृद्धाश्रमात तिळगूळ वाटप

अकोला प्रतिनिधी : अकोला शहरातील खडकी येथील मातोश्री वृद्धाश्रमात मकरसंक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप व फराळाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे वृद्धांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तसेच वाढत्या वृद्धांच्या संख्येबाबत उपस्थित मान्यवरांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मतदान जनजागृतीतूनच लोकशाहीचा पाया मजबूत होतो

वाशीम प्रतिनिधी : जगातील विविध देशांच्या लोकशाहीचा इतिहास पाहिला असता असे दिसून येते की अनेक राष्ट्रांमध्ये नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी दीर्घ संघर्ष करावा लागला. अनेक ठिकाणी हा अधिकार केवळ काही

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर येथे पालिकेसह सर्वपक्षीयांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली

मेहकर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अजितदादा पवार यांना मेहकर नगरपालिकेच्या प्रांगणात नगरपालिका प्रशासन व सर्वपक्षीयांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर–चिंचखेड एसटी बससेवेचे जल्लोषात स्वागत

दाताळा प्रतिनिधी : विदर्भ आणि खानदेशच्या सीमेवर वसलेल्या बुलढाणा व जळगाव जिल्ह्यांना जोडणारी मलकापूर–चिंचखेड एसटी बस सेवा अखेर २७ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात आली. या बससेवेच्या प्रारंभामुळे परिसरातील नागरिकांमध्ये

KHOZ MASTER KHOZ MASTER

अजितदादा म्हणजे एका रात्रीत नशीब बदलवणारा नेता मनोज कायंदे, श्याम मेहेत्रे यांना संधी; अ‍ॅड. नाझेर काझींवरही दाखवला विश्वास

सिंदखेड राजा प्रतिनिधी : राजकारणात एखाद्याचे नशीब एका रात्रीत बदलण्याची ताकद जर कुणाकडे असेल, तर ती ताकद अजितदादा पवार यांच्याकडे आहे, असे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आमदार मनोज कायंदे,

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा बसस्थानकातील तरुणी प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केले सत्य उघड; संशयित तरुणी सखी वन स्टॉप सेंटरमध्ये दाखल

बुलढाणा प्रतिनिधी : बुलढाणा बसस्थानक परिसरात मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका संशयास्पद घटनेचा उलगडा करत शहर पोलिसांनी झारखंड येथून आलेल्या एका तरुणीला ताब्यात घेतले आहे. सदर तरुणी स्वतःला परिचारिका (नर्स) असल्याचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलीच्या शिक्षणासाठी काढलेले ५ लाख रुपये चोरीस गेले; स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकातून आरोपीस केली अटक

बुलढाणा प्रतिनिधी : मुलीच्या शिक्षणासाठी बँकेतून काढून आणलेले ५ लाख रुपये कारची काच फोडून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटकातून जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

गुरू रविदास जयंतीनिमित्त बुलढाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने बुलढाणा येथे जगतगुरु संतशिरोमणी गुरू रविदास महाराज जयंतीनिमित्त शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER