साखरखेर्डा: शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सव
साखरखेर्डा प्रतिनिधी : येथील शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विविध ठिकाणी झेंडावंदन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी साखरखेर्डा नगरी विद्यार्थ्यांनी दिलेल्या…
कृष्णराव रामजी पाटील विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्सव
खामगाव प्रतिनिधी : कृष्णराव रामजी पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, (बोरी आडगाव) येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. प्रभातफेरीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तसेच डॉ.…
अजितदादांच्या आठवणीत डॉ. राजेंद्र शिंगणेंना अश्रू अनावर
देऊळगाव राजा प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा देताना डॉ. राजेंद्र शिंगणे भावूक झाले. शिंगणे म्हणाले, “प्रशासनावर वचक असणारा नेता…
शेंदुर्जन : लोकनेते अजितदादांच्या निधनामुळे गावभर शोककळा
शेंदुर्जन प्रतिनिधी : लोकनेते अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन संपूर्ण महाराष्ट्राला खळबळीत केले असून, आज त्याचे पडसाद शेंदुर्जन येथेही उमटले. ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने संपूर्ण गावात कडकडीत बंद पाळून अजितदादांना…
सुलतानपूर : सर्वपक्षीय श्रद्धांजली – अजितदादा पवार यांना आदरांजली
सुलतानपूर प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा बारामतीजवळील विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर येताच महाराष्ट्रभर शोककळा पसरली. यावेळी सुलतानपूरमध्ये गुरुवारी सकाळी दहा वाजता सर्वपक्षीय वतीने…
मलकापूर : अजितदादा पवार – एक आदर्श नेतृत्व
मलकापूर प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार हे सेक्युलर विचारसरणीचे, पुरोगामी आणि व्यापक दृष्टिकोन असलेले नेता म्हणून ओळखले जातात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशपातळीवरही त्यांच्या कार्यकर्तृत्वाला विशेष आदराचे स्थान आहे.…
अजितदादांच्या आठवणींनी सिंदखेडराजा गहिवरला विदर्भात सर्वाधिक भेट दिलेले शहर; जिजाऊंच्या चरणी अखंड श्रद्धा
अखंड श्रद्धा सिंदखेड राजा प्रतिनिधी : राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेडराजा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे एक अतूट भावनिक नाते होते. विदर्भातील इतर कोणत्याही शहराच्या तुलनेत अजितदादांनी…
आठ दिवसांत दुचाकी चोरीचा पर्दाफाश धाड पोलिसांची दमदार कामगिरी; रुईखेड येथील चोरटा जेरबंद
धाड प्रतिनिधी : स्थानिक राजे संभाजी चौक परिसरातील एका घरासमोरून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणाचा अवघ्या आठ दिवसांत छडा लावण्यात धाड पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणात चोरट्यास अटक करण्यात आली…
मराठा समाजासाठी न्यायालयाऐवजी संवादाचा नवा मार्ग मराठा पंचायत समितीची स्थापना – छत्रपती शिवराय प्रतिष्ठानचा पुढाकार
मलकापूर प्रतिनिधी : लग्नानंतर पती-पत्नीमध्ये उद्भवणारे वाद थेट न्यायालयात न नेता संवाद, समजूत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून मिटवता यावेत, या सामाजिक उद्देशाने मलकापूर येथील छत्रपती शिवराय प्रतिष्ठान आणि अकोट येथील संत…
तरुणावर लोखंडी अवजाराने हल्ला जिमखाली बोलावून डोक्यात मारहाण; आरोपीविरोधात गुन्हा दाखल
खामगाव प्रतिनिधी : शहरातील पंचायत समितीसमोर असलेल्या जिमखाली एका तरुणाला बोलावून त्याच्यावर लोखंडी अवजाराने हल्ला केल्याची घटना मंगळवार, २८ जानेवारी रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी वैष्णव राजेश…
