सेक्युलर विचारधारेच्या पर्वाचा अस्त
खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार यांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुःखत घटना मनाला चटके देणारी आहे. ही घटना एका व्यक्तीच्या निधनापुरती मर्यादित नसून निर्भिड बकृत्व,…
राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी
खामगाव प्रतिनिधी : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुः खद निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक असून राज्याच्या राजकारणात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. स्पष्ट वक्तेपणा विकासात्मक दृष्टीकोन आणि सर्वसामान्य…
महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात शांत
खामगाव प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते अजितदादा पवार वांचे विमान अपघातात झालेले निधन ही वार्ता मन सुन्न करणारी आहे. नियतीने आपल्या सर्वांवर हा अत्यंत क्रूर आघात केला…
ना. अजित पवार यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करत चिखलीत उद्या सर्वपक्षीय बंदचे आवाहन…
चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षितिजावर लखलखणारा तारा आज कायमचा मावळल्याची भावना व्यक्त होत असून, या काल्पनिक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री…
लोणार सरोवराच्या अस्तित्वाला धोका; पाणीपातळी वाढल्याने जैवविविधता धोक्यात प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात आज लोणार बंद
लोणार प्रतिनिधी : गेल्या सहा महिन्यांपासून लोणार सरोवराच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असून त्यामुळे जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे मूळ स्वरूप धोक्यात आले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात अद्वितीय मानल्या जाणाऱ्या…
तळणी गावात बिबट्याचा वावर वाढला; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी
मोताळा : तालुक्यातील तळणी गाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या सुमारे एक महिन्याच्या कालावधीत बिबट्याने बकरी व वासरीवर हल्ला करून फडशा पाडल्याच्या घटना घडल्या…
उमदा नेता महाराष्ट्राने गमावला : ना. प्रतापराव जाधव
बुलढाणा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी मन सुन्न करणारी आहे. क्षणात सर्व काही शांत झाल्यासारखे वाटतेय. ज्यांच्या उपस्थितीने आशा मिळत होती, ते…
संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त शेंदुर्जनमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
शेंदुर्जन प्रतिनिधी : दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही संत गजानन महाराज प्रकटदिन उत्सव समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने शेंदुर्जन येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव समितीने भाविकांना श्रवणाचा लाभ घेण्याचे आवाहन…
किनगाव जट्टूमध्ये स्टिकर मोहिमेद्वारे मतदार जागृती
दुसरबीड प्रतिनिधी : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त किनगाव जट्टू गावात विशेष मतदार जागृती उपक्रम राबविण्यात आला. लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम…
आदिवासी आश्रम शाळांतील कर्मचाऱ्यांना आधार-बेस हजेरी अनिवार्य
डोणगाव प्रतिनिधी : राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये फेब्रुवारीपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार आधार-बेस हजेरीशिवाय निघणार नाही, असा आदेश आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक यांनी जारी केला आहे. यामुळे आता शाळेवर…
