सासरच्या छळामुळे तरूणाचे टोकाचे पाऊल; पत्नीसह सासू, सासऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून तरुणाने गळाफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी,सासू, सासऱ्यांसह सातजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तेजस तानाजी चाळेकर (वय २७, रा. बिबवेवाडी)…
अखेर मुहूर्त ठरला; सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल उद्या हाेणार खुला, अजित पवारांच्या हस्ते सकाळी ७ वाजता उदघाटन
पुणे: पावसाने उघडीप दिल्यामुळे सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारला आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. तरीही उदघाटन होत नसल्यामुळे टिकेची झोड उठत होती.…
पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर १६ ऑगस्टपासून एक महिना बंद; नेमकं कारण काय?
पुणे: पुण्यातील श्री चतु: श्रुंगी देवीचे मंदिर भाविकांसाठी एक महिना बंद राहणार असल्याची माहिती देवस्थानने दिली आहे. ऐन श्रावणात मंदिर बंद झाल्याने नागरिकांनी सहकार्य करावे असेही सांगण्यात आले आहे. देवस्थानने…
पुण्यात दहाव्या दिवशी आंदाेलन सुरूच; बार्टीसमाेर संशाेधकांनी सरकारच्या निषेधार्थ केले मुंडन
पुणे : पीएच.डीसाठी नाेंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के दराने अधिछात्रवृत्ती मिळावी यासाठी संशाेधक विद्यार्थ्यांचे आंदाेलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे. संशाेधक विद्यार्थ्यांना संशाेधन करण्यासाठी सन्मानाने फेलाेशिप दिली पाहिजे मात्र, त्यांना रस्त्यावर उतरून…
टाळा ठोकून कामकाज बंद पाडू; पथारी धारकांचा गंभीर इशारा, पिंपरी महापालिकेवर मोर्चा
पिंपरी : सन २०२३ च्या सर्वेनुसार शहरातील सर्व टपरी, पथारी, हातगाडीधारकांना येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर परवाना द्या. अन्यथा पिंपरी चिंचवड महापालिकेला टाळा ठोकून महापालिका कामकाज बंद पाडू, असा…
इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका
पुणे: केंद्रीय पुरातत्व विभागाकडून पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी "ऍडॉप्ट अ हेरिटेज" ही खास योजना तयार करण्यात आली आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांबाबत तयार केलेल्या नव्या योजनेत पुणे शहरासह जिल्ह्यातील एकूण पाच ऐतिहासिक…
ड्रग्स विकत घेणारे ते ‘११९’ तरुण-तरुणी पुणे पोलिसांच्या रडारवर
पुणे : मागील काही महिन्यापासून पुणेपोलिसांनीअमली पदार्थ विरोधात मोहीम उघडली आहे. ललित पाटील आणि त्यानंतर विश्रांतवाडी ड्रस प्रकरणात पोलिसांनी कोट्यावधी रुपयांची अमली पदार्थ जप्त केलेत. तर अनेक जणांना अटकही केली आहे.…
काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत
मुंबई: राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर आणि नांदेड जिल्ह्यातील…
गोकुळ सभासदत्वासाठी ५० लिटरची अट झाली रद्द
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) सभासदत्व कायम राहण्यासाठी प्रतिदिनी किमान ५० लिटर दूध पाठवण्याची अट रद्द केली आहे. आता दूध पुरवठा सुरू ठेवणे मात्र बंधनकारक राहणार आहे. …
गणपतीक गावाक जाऊक व्हया दिव्याक गाडीक सिग्नल देवा…; प्रवासी संघटनेने निषेध आंदोलन
डोंबिवली: दिवा स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दिवा-मुंबई लोकल सुरू करा, गणेशोत्सवालाकोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिव्यात थांबा द्या या व अन्य मागण्यांकरिता दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने बुधवारी…
