तिथे जायला भीती वाटते… हॉस्पिटल परिसरातील असुरक्षित जागा शोधणार रेसिडेंट डॉक्टर
मुंबई: कोलकात्यातील निवासी डॉक्टरच्या हत्येनंतर राज्यातील निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यासाठी निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) कामबंद आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टर हॉस्पिटल परिसरातील असुरक्षित जागा…
निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पूर्वीही, आजही कायम; मार्डच्या माजी पदाधिकाऱ्यांची खंत
मुंबई : रुग्णालयात निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याची मागणी निवासी डॉक्टरांची मार्ड ही संघटना करीत आहेत. या पार्श्वभूमीवर निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही कायम असल्याची खंत निवासी डॉक्टर संघटनेत…
तोट्यात आलेल्या ‘एसटी’ची चाकं नफ्याच्या मार्गावर; १८ विभागांनी जुलैत कमावला नफा
मुंबई: कोरोना महामारी आणि त्या पाठोपाठ सहा महिने कर्मचाऱ्यांचा चाललेला दीर्घकालीन संप यामुळे एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या डबघाईला आले होते. एसटी बंद पडते की काय? अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर एसटीने…
असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार
मुंबई : काँक्रीट रस्ते, बहुस्तरीय रस्ते, आंतरबदल, कोस्टल रोडचा दहिसर व पुढे भाईंदरपर्यंतचा विस्तार, समुद्राचे पाणी स्वच्छ करणारा प्रकल्प, पाणीगळती थांबविण्यासाठी जलबोगदे, २४ तास पाणीपुरवठा... आगामी काळात मुंबईतील या प्रकल्पांमुळे मुंबईच्या…
रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संस्था मालामाल; पालिका देणार सव्वाशे कोटी, खर्चात वाढ
मुंबई : मुंबईतील रस्त्यांची सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे व्यवस्थित होत आहेत की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी पालिकेने काही संस्थांची नियुक्ती केली आहे. मात्र, या सर्व संस्थांना मिळून…
गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मुंबई : ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलबाबत चौकशीसाठी गुगलवरून ग्राहक सेवा प्रतिनिधीचा क्रमांक मिळवून संपर्क साधणे नौदल कर्मचाऱ्याला महागात पडले आहे. ग्राहकसेवा प्रतिनिधीऐवजी तो कॉल ठगाला लागला. यामध्ये नौदल कर्मचाऱ्याची ४९ हजार रुपयांना…
‘कृष्णे’चं प्रदूषण रोखायचे की, ३० कोटींचा भुर्दंड सोसायचा? राज्य शासनाच्या हाती निर्णयाचे दोर
सांगली: कृष्णा नदीच्या प्रदूषणप्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेस ९० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. काही तांत्रिक बाजू महापालिकेने स्पष्ट केल्यानंतर हा दंड आता ३० कोटींवर आला…
खरीप हंगामातील नुकसान भरपाई, १२ हजार सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा फायदा
जळगाव: गेल्यावर्षी झालेल्या खरीप हंगामातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील…
मुंबईला डेंग्यू, मलेरियाचा वाढता धोका; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
मुंबई : मुंबईत गेल्या १५ दिवसांत पावसाळी आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया आजाराच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली…
आता झटपट मिळणार पासपोर्ट; मुंबईतून दररोज पाच हजार पासपोर्टचे वितरण
मुंबई : देशात पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून, मुंबई शहरातील पासपोर्ट कार्यालयातून दिवसाकाठी पाच हजारांवर पासपोर्ट जारी केले जात आहेत. एकीकडे पासपोर्ट काढणाऱ्या नागरिकांच्या संख्येत जरी मोठी वाढ…
