पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग
मुंबई : गेले काही दिवस सतत पाऊस कोसळत असल्याने भुलेश्वर मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी येणे टाळले होते. मात्र, पाऊस कमी होताच आता घाऊक व्यापारी आणि विक्रेत्यांनी भुलेश्वर मार्केटमध्ये राख्यांच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे.…
‘जायकवाडी’च्या पाणीपातळीत ५ टक्के वाढ
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील ६ दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी ५ टक्क्यांनी वाढली आहे. जायकवाडीचे पाणलोट क्षेत्र व वरील बाजूला काही दिवसांपासून कमी अधिक…
ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले
मुंबई : सोने व्यापाराच्या विश्वासू कामगारानेच दुकानातील सोन्याच्या दागिन्यांच्या जागी कमी वजनाचे दागिने ठेऊन पाच लाख १५ हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घाटकोपरमध्ये उघड झाला आहे. प्रकाश गुज्जर असे आरोपी…
‘त्या’ गणेश मंडळांना सलग पाच वर्षे परवानगी; केवळ स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार
मुंबई : गेली दहा वर्षे सरकारी नियमांचे आणि कायद्याचे पालन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सलग पाच वर्षांकरिता परवानगी देण्यात येणार आहे. याकरिता सार्वजनिक अथवा खासगी जागेवर गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना,…
बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात
मुंबई : नर्सिंग अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षेच्या निकालाला दीड महिना उलटून गेल्यानंतर अखेर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाकडून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीची प्रतीक्षा…
पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला
नागपूर - शरद पवारांसारख्या मातब्बर नेत्यांकडून लोकशाही मार्गानं राजकारण अपेक्षित आहे. मात्र त्यांनी सध्या घरफोडीचा कार्यक्रम सुरू केला आहे. ते ८२ वर्षांचे आहेत, त्यांची ही रणनीती नेहमीच राहिली आहे. फोडाफोडीचं…
खासदार नरेश म्हस्केंना हायकोर्टाचे समन्स; निवडणुकीला राजन विचारे यांनी दिले आव्हान
मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे नेते राजेंद्र विचारे यांनी केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने गुरुवारी शिंदे गटाचे नेते व ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि ठाणे मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या २२ उमेदवारांना गुरुवारी समन्स…
योजनेचा लाभ घेतांना उभारणी करणे गरजेची
जालना जिल्ह्यातील पोखराच्या पहिल्या टप्प्यात ९६ हजार शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. त्यात अनेकांनी शेडनेट योजनेचा लाभ घेतला. परंतु, लाभ घेऊनही शेडनेटची उभारणी केलीच नाही. अश्या न करणाऱ्यांकडून…
तुम्ही बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न विनोदाचा केला आहे; हायकोर्टाने सरकार, महापालिकेला सुनावले
मुंबई : एक दशक उलटूनही टाऊन व्हेंडिंग कमिटी स्थापण्यास राज्य सरकार आणि मुंबई महापालिका अपयशी ठरल्याने मुंबई उच्च न्यायालयाने दोन्हींवर कठोर ताशेरे ओढले. सरकार आणि पालिका कार्यवाही करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवून…
*सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी 02 ऑगस्टपासून सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन*
*सुनील केदार यांच्याकडून बँक घोटाळ्यातील पैश्याच्या वसुलीसाठी 02 ऑगस्टपासून सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन*•न्यायालयाने दोषी ठरविलेल्या सुनील केदार यांच्याकडून व्याजासह 1444 कोटी रुपयांची वसुली करून पिडीत शेतकऱ्यांना व खातेदारांना…
