पालघर जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर
पालघर:- जिल्ह्यात युरिया खताचा काळा बाजार पुन्हा एकदा समोर आला असून डहाणू तालुक्यातील गंजाड( मनिपुर) येथे काळा बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला 60 पोती युरियाचा साठा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने…
मराठ्यांना आरक्षण न देण्यास मविआचा छुपा पाठिंबा आहे का? बैठकीला जायला हवे होते: मनोज जरांगे
सगळ्या आमदारांना आवाहन करतो की, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत. ओबीसीतून आरक्षण द्या, असे सांगण्यासाठी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला जायला हवे होते. हा सगळ्यांचा डाव आहे. मराठ्यांना आरक्षण न…
पावसाळ्यात हि फळं खा; ‘ही’ अजिबात खाऊ नका
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असले तरी बाजारात आंबे, टरबूज, कलिंगड, मोसंबी, संत्रा अशी फळे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच कमी पैशात ही फळे मिळत असल्यामुळे अनेकजण सध्या सुरू असलेल्या…
बारामतीत राजकीय धमाका होणार? १४ जुलैला दादांकडून मोठ्या घोषणेची शक्यता, NCPच्या नेत्याचा गोप्यस्फोट
बारामती : येत्या रविवारी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष शक्तिप्रदर्शन करणार आहे. तसेच जन सन्मान कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्यभरातील विविध पदाधिकारी नवीन खासदार आणि नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी होणार…
इलेक्ट्रिक शॉक अन् गळा आवळून बायकोला संपवलं, हत्या करणारा जाळ्यात, पोलिसांना नवऱ्यावर संशय कशामुळे?
पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पोलिसांत खोटी तक्रार देणाऱ्या पतीला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. पतीने इलेक्ट्रिक शॉक देऊन आणि गळा आवळून पत्नीचा खून केल्याचे पोलिस तपासात उघडकीस…
विद्यार्थ्यांना भिडस्त व्हा, तरच भविष्य सुखकर उपसभापती प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले मनोगत आदिवासी हक्क संघर्ष समिती कडून गुणवंतांचा सत्कार
पालघर : सौरभ कामडी आज जग खूप पुढं गेलेले आहेत आपण ग्रामीण भागात आहोत कसलीही क्लास नाही खासगी शाळा नाही मात्र तरीही आपली मुल दैदिप्यमान यश संपादन करीत आहेत मात्र…
वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाताना अनर्थ, ट्रक अपघातात दोन मुलींसह जावयाचाही अंत
नाशिक : राज्यामध्ये अपघात आणि हिट अँड रन केसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. याचदरम्यान, मालेगावमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना दोन मुली आणि जावयाचा दुर्दैवी मृत्यू झाला…
रेल्वेत चढताना तोल जाऊन कल्याणच्या प्रवाशाचा मृत्यू
कल्याण- ठाणे रेल्वे स्थानकात अमरावती एक्सप्रेस पडताना तोल जाऊन पडल्याने अफजल फकीरा शेख (४५) हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्यांचा…
इराणी पार्सलमध्ये एमडीचा फंडा, महिलेला २० लाखांचा गंडा
नागपूर : इराणमध्ये तुमच्या नावाचे एक पार्सल चालले असून त्यात १०० ग्रॅम एमडी आहे अशी बतावणी करत एका महिलेला जाळ्यात ओढण्यात आले. पोलिसांच्या बनावट नावाने वेबलिंक पाठवत तिच्या मोबाईलचा ॲक्सेस…
नागपुरात थांबेना हिट अॅण्ड रन; आणखी दोघांचा मृत्यू
नागपूर : उपराजधानीत हिट अॅण्ड रनच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा नाहक बळी गेला. कपिलनगर व वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात झाले. भावेश रवींद्र भरणे…
