maharashtra

Latest maharashtra News

चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक; ६ लाखांची दारू जप्त; उत्पादन शुल्क, पाेलिसांची कारवाई

उदगीर (जि. लातूर) : चाेरट्या मार्गाने दारूची वाहतूक करणाऱ्या एका वाहनासह तब्बल ६ लाख ३० हजारांची विदेशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क व उदगीर ग्रामीण ठाण्याच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीत चुरस

इचलकरंजी : इचलकरंजीविधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. काँग्रेस पक्षाकडून तीन, राष्ट्रवादी एक व मँचेस्टर आघाडीकडून एक असे इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावत आहेत. यातून कोण

KHOZ MASTER KHOZ MASTER

झाडानी प्रकरणी २९ जुलैला अंतिम सुनावणी, कमाल जमीन धारणा कायद्याचे उल्लंघन, चंद्रकांत वळवी यांची माध्यमांसमोर कबुली

 सातारा - झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी झाली. यावेळी गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी काही कागदपत्रे

KHOZ MASTER KHOZ MASTER

मनोज जरांगेंच्या उपस्थितीत शांतता रॅली; बीडमधील सर्वच रस्ते गर्दीने ब्लॉक

बीड : मराठा आरक्षण जनजागृतीसह शांतता रॅली आज बीड शहरातून काढली जाणार आहे. या रॅलीत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील सहभागी होणार आहेत. रॅलीनंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकातून समाजाशी संवाद

KHOZ MASTER KHOZ MASTER

माऊली…माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

सोलापूर - आषाढीचा सोहळा म्हटलं की विठ्ठलाचा जयघोष आलाच म्हणून समजा. सध्या पंढरपुरात आषाढी सोहळ्याच्या निमित्ताने वारकर्यांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत आहे. सर्वत्र विठ्ठल...विठ्ठल...माऊली..माऊली चा जयघोष दिसून येत आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

अप्पी पाटील, नंदाताईंच्या विधानसभा उमेदवारीला ‘महाविकास’मधून विरोध; गडहिंग्लज येथील बैठकीत एकमत

 गडहिंग्लज : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात पुन्हा सक्रिय झालेल्या डॉ. नंदिनी बाभूळकर, 'काँग्रेस'मध्ये प्रवेश केलेले जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील यांच्या विधानसभेच्या उमेदवारीला एकजुटीने विरोध करण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमेरिकेत १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रिया, पण पुण्यातील एका शस्त्रक्रियेने बदलले आयुष्य, जेनिफर हेस यांचा अनुभव

पुणे : 'एप्रिल २०२० मध्ये मला फिस्टुलाचे निदान झाले. अमेरिकेत त्यावर एका प्रतिष्ठित कोलोरेक्टल सर्जनकडून १८ महिन्यांत १२ शस्त्रक्रियांनंतरही काहीच आराम न मिळाल्याने मग आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले. पण, त्यामुळे पुढे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शासकीय वसतिगृहांत प्रवेश हवाय; मग, अर्ज केला का ?

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात समाजकल्याण विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी १९ वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांत १२ वीनंतर पुढील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असून, दुसऱ्या टप्प्यात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘जीएस निर्णय ॲप’कडे कानाडोळा; तांत्रिक अडचणींच्या नावाखाली ग्रामसभांची मनमानी

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानाच्या आदेशानुसार, ग्रामसभांचे ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग हे 'जीएस निर्णय ॲप'वर अपलोड करणे ग्रामपंचायतींना बंधनकारक आहे. मात्र, ठरावाचे व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग २ ते १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळेचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

बीज प्रक्रिया संच उभारण्याकरिता १० लाख रुपयांपर्यंत अनुदान; असा करा अर्ज

अन्न आणि पोषण सुरक्षा कडधान्य योजनेतंर्गत बीज प्रक्रिया संचासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपनी, संघांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करावा लागेल. बीज प्रक्रिया

KHOZ MASTER KHOZ MASTER