maharashtra

Latest maharashtra News

धारावीकरांच्या पुनर्वसनास दहिसरमध्येही विरोध; जकात नाक्याच्या जागी हवे पार्किंग हब

मुंबई : धारावी प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन मुलुंड येथे करण्यास मुलुंडकरांनी विरोध दर्शविल्यानंतर आता दहिसर भागातही पुनर्वसनास विरोध होऊ लागला आहे. दहिसर येथील जकात नाक्याच्या जागेचा वापर हा पार्किंग हबसाठीच व्हावा, अशी मागणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सरकारी वकील प्रवीण चव्हाणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल; १० कोटी मागितल्याची तक्रार

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असताना सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण यांनी जातीवाचक टिप्पणी करत दहा कोटींच्या खंडणीची मागणी केल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

विद्यापीठातील १५२ पदांसाठी भरती; चार विद्याशाखांचा समावेश, ७ ऑगस्टपर्यंत करा अर्ज

मुंबई :मुंबईविद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान-तंत्रज्ञान, मानव्यविज्ञान आंतरविद्याशाखीय आणि चार या शाखांमधील अधिष्ठाता पदांची दोन ते अडीच वर्षांपासून भरती झाली नव्हती. मात्र, आता या चार विद्याशाखांमधील अधिष्ठाता पदांसह एकूण १५२

KHOZ MASTER KHOZ MASTER

केळीवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्यास पेटंट, कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे यश

कोल्हापूर : येथील राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या केळी पिकांवरील सोंडेकीड नियंत्रणाच्या स्मार्ट सापळ्याच्या डिझाइनला भारत सरकारकडून पेटंट मिळाले.   महाविद्यालयाचा विद्यार्थी शिवम मद्रेवार याने सहकारी मित्रांच्या सोबत

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोठी बातमी! भूकंपांचे केंद्र हिंगोलीत, सौम्य हादरे छत्रपती संभाजीनगरला

छत्रपती संभाजीनगर: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद सकाळी ७.१५ वाजता झाली. सदर भूकंपाचे सौम्य धक्के नांदेड ,परभणी, वाशिम व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील काही भागात जाणवले. छत्रपती

KHOZ MASTER KHOZ MASTER

७० हजारांची लाच घेताना औषध निरीक्षकास अटक; दुकानाच्या परवान्यासाठी मागितले पैसे

कल्याण : मेडिकल दुकानदाराला दुकान सुरू करण्यासाठी परवाना देण्याच्या बदल्यात ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना औषध निरीक्षक संदीप नारायण नरवणे याला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

परीक्षा वेळेत घ्या, प्रमाणपत्रही वेळेत द्या; ‘यूजीसी’च्या शिक्षण संस्थांना सूचना

मुंबई : शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकानुसार परीक्षा न घेणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या उच्च शिक्षण संस्थांच्या मनमानी कारभाराला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) चाप लावला आहे. उच्च शिक्षण संस्थांनी वेळेत परीक्षा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जतजवळ जीपचे टायर फुटून अपघात, दोघेजण जागीच ठार

जत : जत-विजापूर गुहागर मार्गावरील जत शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हवालदार वस्ती जवळ जीपचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर एक जण जखमी झाला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

काय सांगताय.. चिखलीतील पाटलांच्या ‘सगुणा’ या म्हशीने दिला जुळ्यांना जन्म

चिखली : चिखली गावचे पोलिस पाटील बाजीराव श्रीपती मोरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली मुन्हा जातीची सगुणा म्हैस खरेदी केली. या म्हशीने जुळ्या रेडकूंना जन्म दिला. यामध्ये एक मादी व एक

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुसळधार पावसामुळे ग्राहकांची पाठ, ३० टक्के भाजीपाला पडून

नवी मुंबई : मुसळधार पावसामुळे किरकोळ विक्रेत्यांनी, ग्राहकांनी बाजार समितीमधील भाजीखरेदीकडे पाठ फिरविली आहे. जवळपास ३० टक्के मालाची विक्री झाली नाही. ग्राहक नसल्यामुळे पालेभाज्यांसह अनेक वस्तूंचे दरही कमी होऊ लागले आहेत.

KHOZ MASTER KHOZ MASTER