“…तर राज्यात तिसरी आघाडी उघडावी लागेल”, बच्चू कडू यांचा महायुतीच्या नेत्यांना सूचक इशारा
मुंबई : नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यामधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. तसेच,…
आग लागून पत्र्याच्या गाळ्यातील तीन दुकाने खाक, अहमदनगर शहरात घडली दुर्घटना
अहमदनगर: शहरातील बालिकाश्रम रोडवरील जाधवमळा परिसरात पत्र्याच्या शेडमधील तीन दुकानांना आग लागून आतील सर्व सामान खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सोमवारी (दि.८) सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान ही…
उपसरपंचाकडून महिलेचा विनयभंग, कामावरून काढून टाकण्याची धमकी
नागपूर : पांजरी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाविरोधात एका महिलेने छळवणूकीची तक्रार केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपीने महिलेची अनेक दिवस छेडखानी केली व तिने ऐकले नसता तिला कामावरून…
पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले
अकोला : अकोला तालुक्यातील खरप येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजूरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी…
अकोल्याच्या मोरगाव येथील शहिद प्रवीण जंजाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अकोला: जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चिन्नीगाम भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले होते. त्यांच्यावर सोमवार, ८ जुलै रोजी मोरगाव भाकरे येथे…
मुसळधार पावसाचा तडाखा, कडीनदीच्या पुरात तात्पुरता पूल गेला वाहून
बीड: मागील अनेक महिन्यांपासून बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील साबलखेड ते आष्टी या अंतरावरील रस्त्याचे काम सुरू आहे. कडा येथे रहदारीसाठी केलेला पर्यायी पूल सोमवारी रात्री झालेल्या पावसाने वाहून गेल्याने संपर्क तुटला…
जेलमध्ये नशेची तयारी; खुनातील आरोपीने अंडरविअरमध्ये लपवला गांजा
बीड : दोन वर्षांपूर्वीच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयीन कामकाज पूर्ण करून पुन्हा जेलमध्ये नेले जात होते. आत जाण्यापूर्वी गेटवरील कर्मचाऱ्यांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याने अंडरवेअरमध्ये गांजा लपवल्याचे उघड झाले. त्यानंतर…
‘माझी लाडकी बहीण’साठी ही कागदपत्रे आवश्यक; अर्ज करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत
मुंबई : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. एकाचवेळी अनेक महिला अर्ज भरण्यासाठी जात असल्याने जागोजागी रांगा लागत आहेत. मात्र आता सरकारने या योजनेसाठी अर्ज भरायला…
एलएलबी, बीएड अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू; अंतिम यादी १५ जुलैला जाहीर होणार
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) पाच वर्षांचा एलएल.बी. अभ्यासक्रम आणि बीए, बीएस्सी-बीएड या चार वर्षांच्या इंटिग्रेटेड अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले असून, नोंदणीही सुरू केली आहे. एलएल.बी.…
रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ४७७ नवी पदे, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
रत्नागिरी : येथील ४३० खाटांच्या शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयासाठी ५०९ पदे वर्ष निहाय टप्प्याटप्प्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. शिवाय ४७७ मनुष्यबळ सेवा बाह्ययंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय…
