उजनी धरणात कुठून येतं पाणी.. वाचा उजनीत येणाऱ्या पाण्याचा प्रवास
टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील उजनीच्या वर लहान मोठी २२ धरणे आहेत. शेती, उद्योग व पिण्याचा पाण्यासाठी उजनी धरणाचा गेल्या ४५ वर्षात सोलापूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्याला फायदा झाला आहे. …
मेहकर येथिल आगार व्यवस्थापक श्री जोंगदंड साहेब यांना मेहकर बसस्थानक येथे महीला आणि पुरुष यांच्यासाठी स्वच्छता गृहाची व्यवस्था नसणे
प्रवाशी यांना बसण्यासाठी बेंच ची व्यवस्था नसणे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसणे , साफसफाई नसणे , बसेसची कमी उपलब्धता असणे यासारख्या मागण्या घेऊन मेहकर तालुका युवक कॉंग्रेस तर्फे निवेदन देण्यात आले…
जम्मू कश्मीर खोऱ्यातील कुलगाम येथे दहशतवाद्यांशी लढताना महाराष्ट्रपुत्र, अकोल्याच्या भूमीतला बाळापुर तालुक्यातील मोरगाव भाकरे या गावातील वीर जवान सैनिक प्रवीण जंजाळ यांना वीरमरण आलं.
वीर सैनिक प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिव ला मी खांदा दिला जा वीर जवानांनी देशासाठी बलिदान दिले सगळ्या देशाचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं त्या शहिदाला मी खांदा दिला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी…
नायगाव टोल नाक्यापासून केहाळ वडगाव व जयपूर रस्त्यावरील खड्डा झाला जीवघेणा
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा दिंडी महामार्गांवरील नायगाव टोलनाक्यापासून केहाळ वडगाव, माळेगावं, जयपूरकडे जाण्याऱ्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणि साचून आहे खड्ड्याच्या खोलीचा अंदाज लागत…
मंठा शहरातील चालत्या गाडीवरती महिलेचे गंठण हिस्सकावणारे जागृत नागरिकांमुळे आरोपी गजाआड.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. जालना नांदेड हायवे वर मंठा शहरातील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाला समोर दिवसा ढवळ्या महिलांच्या गळ्यातील पाच तोळयचे गंठण. हिसकावून घेणारे आरोपींना मंठा शहरातील जागृत…
कल्याणा ग्रामपंचायत आवारात दारुच्या बाटल्याचा ढिग
तळीरामांना अभय..! ग्रामपंचायत चा गलथान कारभार का.प्र. मेहकर तालुक्यातील कल्याण ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत असते या गावातील राजकीय पुढार्यांच्या आंदोलनाची चर्चा मुंबईपर्यंत दखल घेणे योग्य असते परंतु गाव पातळीवर आणि ग्रामस्थांना…
अकोला जिल्ह्यात कोसळधार; अकोला व बाळापूर तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत
अकोला : गत अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेल्या पावसाने रविवारी सायंकाळपासून अकोला जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारपर्यंत संततधार पाऊस सुरु राहिल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर सखल भागांमध्ये पाणी साचून…
सिं. राजात कंद्रीयमंत्री ना. जाधव यांचा नागरी सत्कार नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सिंदखेडराजा : येथे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा भव्य नागरी सत्कारांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीकडून करण्यात आले आहे. खा. प्रतापराव जाधव यांची…
कृषीदिनी वृक्षारोपण सोहळा संपन्न
ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी पद्मभूषण वसंत दादा पाटील कृषी महाविद्यालय आंबे तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.…
जिल्ह्यात निधीचा ठणठणाट; मोदी आवासची ९,८२१ बांधकामे अडचणीत
भंडारा : जिल्ह्यात मोदी आवास योजनेंतर्गत ११,१०५ घरकुलांना लक्ष्यांक देण्यात आला. त्यापैकी शासन-प्रशासनाच्या वतीने यंदा ११,०३३ घरकुलांना मजुरी देण्यात आली. ३ जुलैपर्यंत या योजनेतील १२१२ घरकुल पूर्ण झाले आहेत, तर ९८२१…
