maharashtra

Latest maharashtra News

स्वीट कोकोनट आप्पम : केरळची खास डिश : स्वीट कोकोनट शाही अप्पम :केरळची खास डिश :

अप्पम हा एक केरळ मधील खास लोकप्रिय  खाद्यपदार्थ आहे .यालाच पलप्पम अशा नावानेही ओळखले जाते . हे खास करून तांदूळ भिजवून आंबवून नारळाचा वापर करून गुळ  घालून बनवले जातात .

KHOZ MASTER KHOZ MASTER

पावसाची ओढ, पेरण्या खोळंबल्या, पुरेसा पाऊस होईपर्यंत पेरण्या न करण्याचा सल्ला

पुणे : देशात मान्सूनचा या जून महिन्यातील सरासरीपेक्षा २० टक्के कमी पाऊस झाला आहे, त्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढविली आहे. कारण या पावसावर चळीराजा अवलंबून असतो. परंतु, आता पेरणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूहल्ला, वडगाव मावळ परिसरातील घटना

वडगाव मावळ (पुणे) : मोबाइल नंबर दिला नाही म्हणून महिलेवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला वडगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना कान्हे फाटा येथे घडली. याप्रकरणी जखमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

गोराईतील कचऱ्याची विल्हेवाट लावणार कांजूर, देवनारमध्ये; ६ कोटींचा खर्च अपेक्षित

मुंबई : गोराई येथील रिफ्युज ट्रान्सफर स्टेशनमधून जमा झालेला कचरा हटवण्याचा निर्णय घनकचरा विभागाने घेतला आहे. कांजूर आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची अंतिम विल्हेवाट लावण्यात येणार आहे. यासाठी सुमारे सहा कोटींचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार जाहीर

पुणे : ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या

KHOZ MASTER KHOZ MASTER

पावसाळी पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यात वाहतुकीत बदल; १०० अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त

लोणावळा (पुणे) :लोणावळा पोलिसांनी पावसाळी पर्यटनानिमित्त विशेषतः शनिवार, रविवार व सुट्यांच्या दिवसांतील वाहतुकीत किरकोळ बदल केले आहेत. पुणे मुख्यालयातून याकरिता १०० पोलिस कर्मचारी, अधिकारी, होमगार्डची मागणी केली आहे. पुढील शनिवार,

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेशनकार्ड आधारशी लिंक केले का? ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत शेवटची संधी

मुंबई : शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधारकार्ड ही दोन्ही महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. त्यामुळेच सरकारने रेशनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड लिंक करण्याची मुदत ३०

KHOZ MASTER KHOZ MASTER

कोस्टल रोडवरून मुंबईकर सुसाट; पहिल्याच ४ दिवसांत उत्तर मार्गिकेवरून ८० हजार वाहनांचा प्रवास

मुंबई : कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या प्रवासाला गती मिळाली असून, आतापर्यंत दक्षिणमार्गिकेवरून १२ लाख २८ हजार २७९ वाहनांनी प्रवास केला आहे, तर दुसरीकडे नुकत्याच खुल्या करण्यात आलेल्या उत्तर मार्गिकेवरून ४ दिवसांत ८०

KHOZ MASTER KHOZ MASTER

“लांडग्यानं वाघाचं कातडं पांघरलं म्हणून वाघ होत नाही; स्वत:ला आरशात पाहावं”; राऊतांचा टोला

संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गट आणि रवींद्र वायकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाहीत. जिथे ठाकरे तिथेच शिवसेना, हे शिंदेंचं

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुख्यमंत्र्यांच्या सहमतीनेच ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट; लक्ष्मण हाके यांचा सनसनाटी आरोप

वडीगोद्री ( जालना) : मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER