देवेंद्र फडणवीस ‘सरकारी जबाबदारी’ सोडण्यावर ठाम.. भाजपाचा पुढचा प्लॅन ठरला?
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रानेभाजपाला जोरदार धक्का दिला आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोन पक्षांना एकत्र घेऊन 'फिर एक बार ४० पार'चा नारा भाजपाने दिला होता. पण, महायुती…
राज्यातील खरीप पेरणी कुठवर आली? वाचा विभागनिहाय पेरण्यांचा अपडेट
राज्यात मान्सूनला सुरुवात झाली असून जून महिना अर्धा संपला आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली आहे. काहीजण पावसाच्या मोठ्या सरीसाठी थांबल्याचे चित्र दिसत असून राज्यात ५१ हजार ७४३ हेक्टर क्षेत्रावर…
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग: यातना प्रवाशांच्या पदरी टाकत सहापदरीचे काम
मानाजी धुमाळ रेठरे धरण : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यातील कासेगाव ते कणेगाव या ३१ किलोमीटर अंतरात प्रवाशांचा यातनादायी प्रवास सुरू आहे. सेवा रस्त्यांवरून वळविण्यात आलेेली वाहतूक,…
‘बाई गं’ सिनेमातील नवीन गाणं ‘चांद थांबला..’ भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती
अलिकडेच स्वप्नील जोशी(Swapnil Joshi)च्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'बाई गं' (Bai Ga Marathi Movie) असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत. यात सुकन्या…
उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा
कणकवली: इंडिया आघाडीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा उद्धवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी पक्षप्रमुख…
मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवसाची पाहावी लागेल वाट
मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. परंतु, दोन दिवसांपासून मॉन्सूनमध्ये…
मेहकर शहरात महेश नवमी उत्साहात साजरी
महेश नवमीच्या पवित्र सणानिमित्त मेहकर शहरात महेश नवमी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. या पवित्र सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान,…
G7 च्या पॉलिसी निर्मिती मध्ये पिं. चिं. ची सोनाली झोळ सहभाग घेणार
G7 : इटली येथे होत असलेल्या G7 शिखर परिषदेच्या Y7 परिषदेची प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या सोनाली झोळला इमेल आलेला आहे. याची मिटिंग 21 जून ला युनिव्हर्सिटी ऑफ बोलोग्ना…
अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर….
मा.नगरसेवक धनंजय गावडे यांची सदिच्छा भेट.. ता, १६, नालासोपारा :- नालासोपारा समेळगाव येथिल अजिंक्य सार्वजनिक सेवा मंडळाच्या वतिने व कै.रोहन प्रविण खेडेकर यांच्या स्मृति प्रित्यार्थ मंडळाच्या वतिने रक्तदान शिबीर व…
महाराष्ट्र राज्य युवासेना सहसचिव तथा जिल्हाप्रमुख मा.ऋषीभाऊ प्रतापरावजी जाधव यांनी घेतली युवासेना कार्याध्यक्ष मा.पुर्वेश जी सरनाईक यांची सदिच्छा भेट घेतली.
आज नंदनवन निवासस्थान मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १९ जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवसेना पक्षाच्या "वर्धापन दिन" सोहळ्याच्या आयोजना बाबत चर्चा करण्यासाठी…
