maharashtra

Latest maharashtra News

महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक ५० हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

विशेष प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई करत बावधन पोलीस स्टेशनमधील महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले. या घटनेमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त बुलढाण्यात शिवमय वातावरण

बुलढाणा,  धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या पूर्वसंध्येला बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी बुलढाणा शहरातील गांधी भवन, जयस्तंभ चौक येथे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव २०२६” निमित्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस महापालिकेत येताच अधिकारी गायब

नाशिक : बहुचर्चित म्हाडा प्रकरणात नाशिक महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश आबाजी पाटील यास नाशिक शहर पोलिसांनी अटक केल्याने नगरचना विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात पोलीस

KHOZ MASTER KHOZ MASTER

नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ला मोठे यश; अहिल्यानगरातील तरुण अटकेत

अहिल्यानगर देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची व्याप्ती वाढवत आणखी एका संशयिताला अटक केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे या २६ वर्षीय तरुणाला

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘साहेब’ सोडले, पण ‘दादां’च्या यादीत नाव मिळेना! पटेल, भुजबळ, तटकरेंची अवस्था “ना घर का, ना घाट का”?

मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक भन्नाट राजकीय कॉमेडी सुरू आहे, आणि त्याचे मुख्य 'हिरो' ठरलेत आपले दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे! कालपर्यंत जे नेते "आम्हीच मूळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावतीत वर्षभरात पाण्यात बुडून २१ जणांचा मृत्यू; सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

अमरावती - जिल्ह्यात नदी, तलाव, कालवे आणि खदानींमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. १ जानेवारी २०२५ ते १० मे २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये तब्बल २१ जणांचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यातील नागरिकांनी ‘स्व-गणना’ करावी; जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांचे आवाहन

बुलढाणा जिल्ह्यात १ मेपासून स्व-जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून यावेळची जनगणना पूर्णपणे डिजिटल माध्यमातून करण्यात येणार आहे. नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून जिल्ह्यातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

विकास परवानगीनंतर स्वतंत्र NA परवानगीची गरज संपली महसूल व वन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय; जमीनधारकांना मोठा दिलासा

मुंबई, महाराष्ट्र शासनाने जमीनधारक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल व वन विभागाच्या २३ एप्रिल २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार, नियोजन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रात विकास परवानगी अथवा बांधकाम

KHOZ MASTER KHOZ MASTER

अपघात, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांनी जिल्हा हादरला

बुलढाणा गेल्या २४ ते ४८ तासांत बुलढाणा जिल्ह्यात अपघात, आत्महत्या, मारहाण आणि तोडफोडीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून विविध ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकरात तीन दुकानांना भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान

मेहकर - शहरातील नागसेन चौक परिसरातील जानेफळ फाटा–जानेफळ रोडवरील पावर हाऊसजवळ रविवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत तीन दुकाने जळून खाक झाली. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर

KHOZ MASTER KHOZ MASTER