साथीच्या आजाराविरोधात ॲक्शन प्लॅन; डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कीटकनाशक फवारणी
मुंबई : पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे हिवताप आणि डेंग्यूसारख्या आजारांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने ॲक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार डास प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहेत. …
शिंदवणे येथील कालव्यात चारचाकी कार कोसळली; एक ठार, तिघे जखमी
उरुळी कांचन जेजुरी रस्त्यावर शिंदवणे गाव हद्दीत कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून नवीन बेबी कालव्याच्या लोखंडी कठडा तोडून कार गाडी पाण्यात पडली आहे. या अपघातात एकाच्या जागेवर मृत्यू झाला आहे…
कोल्हापूर जिल्ह्यात साडेचार महिन्यांत २२ खून, ६ अनैतिक संबंधातून!
रागाच्या क्षणावर नियंत्रण मिळवता आले नाही तर वाद होऊन विपरीत घडते. रागाच्या भरात हातून गुन्हा घडतो अन् त्याची शिक्षा दोषींसह त्यांच्या कुटुंबालाही भोगावी लागते. आर्थिक नुकसान आणि कुटुंबांची फरफट होते.…
बीडमध्ये कथित बोगस मतदान; पुन्हा द्यावा लागणार अहवाल, निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना मागविले स्पष्टीकरण
बीड लोकसभा मतदारसंघात काही ठिकाणी मतदान केंद्रे बळकावून बोगस मतदान केल्याच्या तक्रारींबाबतचा अहवाल तेथील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे पाठविला आहे. मात्र, मुख्य…
भावासह आईच्या खूनप्रकरणी एकाला आजन्म कारावास, वाटणीच्या कारणावरून केला होता खून
कऱ्हाड : भाऊ आणि आईचा खून केल्याप्रकरणी न्यायालयाने एकाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. दिलीप पतंगे यांनी बुधवारी ही शिक्षा ठोठावली. राकेश गजानन घोडके…
दरोडेखोरांच्या टोळीने रचलेला माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट, तपासातून धक्कादायक माहिती
कऱ्हाड : विद्यानगर येथे पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोड्यासह इचलकरंजीतील माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचला होता, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीनेही तपास सुरू…
हिंगणा एमआयडीसीतील पेंट कंपनीला आग
नागपूर : एमआयडीसी अग्निशमन केंद्रा अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी हिंगणा परिसरातील वर्षा प्रिंटींग नावाने असलेल्या पेंट कंपनीला सकाळी ६ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी येथून १,…
दोडामार्ग, बांदा परिसराला वादळी पावसाचा तडाखा; सिंधुदुर्गमध्ये झाडे पडल्याने रस्ते बंद
दोडामार्ग : विजांचा लखलखाट व ढगांच्या गडगडाट करीत वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी तालुक्यात हाहाकार माजविला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. मणेरी तळेवाडी येथे घरांचे पत्रे उडाले. विद्युत खांब…
सैन्याच्या गाडीचा पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात; वसमत तालुक्यातील जवानाला आले वीरमरण
वसमत (जि. हिंगोली) : तालुक्यातील गुंज येथील जवान अंकुश वाहुळकर यांचा २२ मे रोजी दुपारी १ वाजेदरम्यान पश्चिम बंगालमधील बिनागोडी येथून कठिहाल येथे जात असताना भीषण अपघातात मृत्यू झाला. ही बातमी…
मामाच्या गावाला आलेल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत, शेततळ्यात बुडून मृत्यू; पुणे जिल्ह्यातील घटना
शिक्रापूर (पुणे) : पाबळ (ता. शिरूर) येथे मामाच्या गावाला आलेल्या दोन शाळकरी सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.२२) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. आर्यन संतोष नवले (वय…
