maharashtra

Latest maharashtra News

जिलेबीवरून राडा, दुकानदाराचा ग्राहकावर झाऱ्याने वार; परस्परविरोधी गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर : जिलेबी देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून गारखेड्यातील गुरूकृपा फरसाण मार्टमध्ये ग्राहक व दुकानदारामध्ये तुंबळ हाणामारी झाली. १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. याप्रकरणी ग्राहक व हॉटेल

KHOZ MASTER KHOZ MASTER

क्षुल्लक कारणावरुन मारहाण गुन्हा दाखल

सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील माेठी उमरी परिसरातील रहीवासी युवकास क्षुल्लक कारणावरुन फाेनवरुन शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.   तुषार शांताराम

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन दुचाकींची धडक; तीन जणांचा जागीच मृत्यू, दोन गंभीर

तेल्हारा-हिवरखेड रस्त्यावर बेलखेड येथे दोन दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवार, दि. १९

KHOZ MASTER KHOZ MASTER

शाळकरी मुलीचा विनयभंग; आराेपीला पाच वर्षांची शिक्षा

अकाेला: शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तीला मानसिक त्रास देणारा २३ वर्षीय आराेपी दर्शन गाडे याला वि.अति.जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.पी. गोगरकर यांनी पाच वर्षांची शिक्षा ठाेठावली आहे. मंगळवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

शाहरूख खान-सलमान खानमध्ये खामगावात हाणामारी, दोघे जखमी; आठ जणांविरोधात गुन्हा

खामगाव, जि. बुलढाणा: गिऱ्हाईकाच्या वादातून फळ विक्रेत्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत दोघे जण जखमी झाले. ही घटना सोमवारी उशीरा रात्री स्थानिक बर्डे प्लॉट भागात घडली. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

पिंपरी-चिंचवड शहरात २४ होर्डिंगधारकांसह ७२ जणांवर गुन्हे दाखल; महापालिकेची मोठी कारवाई

पिंपरी : वादळी वाऱ्याने अनधिकृत होर्डिंग कोसळून जीवित व वित्तहानी होऊ लागल्याने महापालिकेने अनधिकृत होर्डिंग्जवर धडक कारवाई सुरू केली आहे. अनधिकृत आढळलेल्या २४ होर्डिंग्जधारकांसह जागामालक व जाहिरातदार अशा एकूण ७२ जणांवर

KHOZ MASTER KHOZ MASTER

यूट्यूबवर पाहून घरातच बनावट नोटा छापायचा, तरुणाला गुन्हे शाखेकडून अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई : पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (२६) असे या आरोपीचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

सदोष खांब हटवणार; वादळी परिस्थितीत घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय

मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वेगाड्यांच्या मार्गावरील सदोष स्थितीत असलेले १२ खांब हटवून त्याजागी नवे खांब उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ठाणे-मुलुंडदरम्यान ९६ किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे

KHOZ MASTER KHOZ MASTER

शॉर्टकटमुळे कुटुंब संपलं! पती-पत्नी अन् दोन चिमुकल्यांच्या शोधात अख्खं गाव भीमा नदीकाठी

सोलापूर: सोलापूर आणि इंदापूर (पुणे) या दोन जिल्ह्यादरम्यान असलेल्या उजनी धरणात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. करमाळा तालुक्यातील झरे गावातील गोकूळ दत्तात्रय जाधव (वय ३०),

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहूर येथे शिव महापुराण कथेस प्रारंभ भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ट्रॅस्टच्या वतीने आवाहन

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जामनेर तालुक्यातील पहूर येथील मातंग ऋषी प्रबोधन सेवाभावी ट्रस्टच्या वतीने संगीतमय शिव महापुराण कथा आणि अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह मोठ्या उत्साहात सुरुवात झाली . हिवरा (

KHOZ MASTER KHOZ MASTER