शिरू रभव्य बालनाट्य महोत्सव सादर
शिरूर प्रतिनिधी: फैजल पठाण. बुधवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता ज्ञानगंगा विश्वविद्यालय बाबुराव नगर शिरूर येथे , माता अनुसया प्रोडक्शन मुंबई यांच्या वतीने गेल्या पंचवीस वर्षापासून कार्यरत असणाऱ्या बालनाट्य संस्थेने शिरूरमध्ये…
महामार्गावर ट्रकने घेतला पेट; लाखोचे इलेक्ट्रॉनिक भंगार जळुन खाक
नसरापूर - पुणे-सातारा महामार्गावर वाहतूक करणारया ट्रक ने अचानक पेट घेतला या घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक भंगार ट्रकसहीत जळुन खाक झाले आहे.मुंबईहुन चेन्नईकडे जुने लॅपटॉप काॅम्पुटर इलेक्ट्रॉनिक पार्ट…
सिगारेट पेटवण्यासाठी माचीस दिली नाही म्हणून दगड डोक्यात घातला; सुरक्षा रक्षकाचा जागीच मृत्यू
मुंबई: व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरुणांना समोर काय सुरू आहे याचे देखील भान राहत नाही. व्यसनासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी असते. त्यात घरच्यांनी जर व्यसन करून नको चांगले नाही, असे…
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेसला ग्रीन सिग्नल; कधीपासून सुरु होणार सेवा? वाचा अपडेट
मुंबई : मुंबई-जालनादरम्यान आठ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. रेल्वे मंडळाने सहा वंदे भारत गाड्यांचे वितरण केले आहे. मध्य आणि उत्तर रेल्वेला प्रत्येकी दोन, पश्चिम आणि…
रश्मी ठाकरेंच्या कथित १८ बंगल्यांच्या मुद्यावरुन याचिका करणाऱ्या किरीट सोमय्यांना न्यायालयाने सुनावले
मुंबई: ‘केवळ एखादी गोष्ट उजेडात आणण्यासाठी किंवा ती प्रकाशझोतात आणण्यासाठी जनहित याचिका केली जाऊ शकत नाही’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना सुनावले. शिवसेना उद्धव…
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने शिवरायांच्या पुतळ्यासमोर विष पिऊन आयुष्य संपवलं
छत्रपती संभाजीनगर: माझ्या मुलामुलींना शिकवण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध असताना, माझ्या मुलांना आरक्षण नसल्यामुळे भविष्यासाठी मी काही करू शकत नाही. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मी आत्महत्या करीत आहे, अशा आशयाची…
शिर्डी साई दर्शनाबाबत नवा नियम, न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला महत्त्वाचा निर्देश
शिर्डी: 'सबका मालिक एक' आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या दरबारात दर दिवशी देश विदेशातील हजारो साई भक्त हजेरी लावतात. त्याच बरोबर ग्रामस्थ देखील साई दर्शन करून आपल्या दैनंदिन कामाची…
मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून विश्वस्तांमध्ये हाणामारी, लाठ्याकाठ्यांनी डोकी फोडली
अहमदनगर : भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील कानिफनाथांच्या श्री क्षेत्र मढी देवस्थानच्या अध्यक्षपदावरून विश्वस्तांमध्ये जोरदार हाणामारी झाली. गावातील युवकांनीही बैठकीत शिरून लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. यामध्ये अध्यक्ष संजय मरकड…
गृहमंत्र्यांचे नागपूर होत आहे घरफोड्यांची राजधानी, घर सुरक्षित ठेवायचे कसे? नागपूरकरांचा सवाल
नागपूर : उपराजधानी नागपुरात सध्या काय सुरू आहे, असे कोणी विचारले तर साहाजिकच अधिवेशन हेच उत्तर मिळेल. बरोबरही आहे. मात्र, नेत्यांची मांदियाळी वर्षातून एकदाच नागपुरात येते. उपराजधानीत घरफोड्यांची मांदियाळी मात्र…
हडपसर ते दिवे घाट रस्ता चौपदरी होणार, पालखी मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
पुणे : पालखी महामार्गावरील हडपसर ते दिवे घाट या अंतराचे चौपदरीकरण आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाने ७९२.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती…
