maharashtra

Latest maharashtra News

अपघातग्रस्ताचे प्राण वाचवून आरटीओ कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी

Khamgaon Khamgaon–Shegaon Highway वर मानवतेचे दर्शन घडले. ३० मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास Lasura Phata येथील Mauli Water Park समोर झालेल्या दुचाकी अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. या घटनेची माहिती

KHOZ MASTER KHOZ MASTER

कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्जास १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

Buldhana Agriculture Department Maharashtra मार्फत सन २०२५ साठी देण्यात येणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख

KHOZ MASTER KHOZ MASTER

मातृभाषा टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल – हभप प्रशांत तायडे महाराज

Sangrampur थोर संत, साहित्यिक तसेच राजे-महाराजांनी दिलेल्या योगदानामुळे मराठी भाषेचा कणा आजही ताठ आहे. त्यामुळे मराठी ही आपली मातृभाषा आईप्रमाणे जपली पाहिजे. मातृभाषा टिकली तरच आपले अस्तित्व टिकेल, असे प्रतिपादन

KHOZ MASTER KHOZ MASTER

वेल्डन एएसपी गायकवाड साहेब! तंत्रज्ञानाच्या रणांगणावर पुन्हा ‘बुलढाणा पॅटर्न’ची मोहोर सीसीटीएनएस मानांकनात महाराष्ट्रात सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांक

Buldhana राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्याबरोबरच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून पोलीस दलाचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने Buldhana Police दलाने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (Crime

KHOZ MASTER KHOZ MASTER

चार जणांच्या मृत्यूने जिल्ह्यात खळबळ; वेगवेगळ्या घटनांची नोंद

Buldhana जिल्ह्यात गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मृत्यूच्या चार घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली, एका अल्पवयीन मुलीचा उंचावरून पडून मृत्यू झाला,

KHOZ MASTER KHOZ MASTER

👁️ डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्याची भेट; २२२ नागरिकांच्या डोळ्यांना नवी आशा

Deulgav Rajaराज्याचे माजी मंत्री आणि Dr. Rajendra Shingne यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात २२२ गरजू नागरिकांनी सहभाग नोंदवून आपले

KHOZ MASTER KHOZ MASTER

लहान मुलांच्या वादातून डोंगरशेवलीत दोन गटांत राडा; गावात तणावपूर्ण शांतता

Buldhana, दि. १ (प्रतिनिधी)Dongarshevli येथे सोमनाथ महाराजांच्या यात्रेदरम्यान लहान मुलांमधील किरकोळ वादातून दोन गटांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना ३१ मार्च रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी Amadapur Police Station यांनी दोन्ही

KHOZ MASTER KHOZ MASTER

आस्मानी कहराने दोन हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; १४० गावांतील शेतकरी संकटात

Buldhana,अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकाच महिन्यात दुसऱ्यांदा मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. ३० मार्च रोजी झालेल्या वादळी पावसामुळे चिखली, मलकापूर, खामगाव, जळगाव जामोद आणि संग्रामपूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

🪙 ट्रम्प यांच्या भाषणानंतर सोन्या-चांदीच्या दरात मोठी हालचाल; आजचे ताजे भाव जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या भाषणानंतर जागतिक बाजारात मोठे पडसाद उमटले असून त्याचा परिणाम सोनं आणि चांदीच्या दरावरही दिसून आला आहे. कमोडिटी बाजारात दरांमध्ये मोठी घसरण झाली असली तरी किरकोळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

एप्रिलमध्ये बँका तब्बल 14 दिवस बंद; ग्राहकांनी कामे लवकर उरकावीत

एप्रिल महिन्याची सुरुवात होताच नवीन आर्थिक वर्षाला प्रारंभ झाला आहे. मात्र या महिन्यात विविध सण, रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यामुळे देशातील बँका तब्बल 14 दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकांशी

KHOZ MASTER KHOZ MASTER