maharashtra

Latest maharashtra News

📰 रामनवमीनिमित्त सिंदखेडराजा येथे विविध सामाजिक उपक्रम

सिंदखेडराजा - शहराचे ग्रामदैवत असलेल्या रामेश्वर मंदिर येथे सालाबादाप्रमाणे यंदाही राम नवमी उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. २६ मार्च रोजी दुपारी रामजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी मंदिर परिसरात भक्तांची

KHOZ MASTER KHOZ MASTER

🛕 देऊळगाव मही येथे राम जन्मोत्सव

देऊळगाव मही येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिर येथे अत्यंत भक्तिभावाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, संगीत रामकथा तसेच ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्ह्यात ठिकठिकाणी श्रीराम नवमी उत्साहात साजरी

बुलढाणा, दि. २९ (प्रतिनिधी) जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही राम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. भव्य शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक धार्मिक उपक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन

KHOZ MASTER KHOZ MASTER

सैलानी बाबांच्या भक्तांवर काळाचा घाला दोन ठार, १५ जखमी; नांद्रा धांडे फाट्याजवळ भीषण अपघात

बुलढाणा -  सैलानी बाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भक्तांच्या वाहनाला अपघात होऊन दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर १५ जण गंभीर जखमी झाले. ही दुर्दैवी घटना रविवारी (२९ मार्च) सकाळी सुमारे सहा

KHOZ MASTER KHOZ MASTER

राशीभविष्य : 30 मार्च 2026 (सोमवार)

♈ मेष (Aries) आज कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल. नियोजित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

उन्हाचा पारा 40 अंशांपार; मुंबई-ठाण्यासह 5 जिल्ह्यांत उष्माघाताचा धोका, 5 रुग्ण आढळले ☀️🌡️

महाराष्ट्र : राज्यातील अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्णतेची तीव्र लाट जाणवू लागली आहे. वाढत्या उष्णतेचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत राज्यभरात 2

KHOZ MASTER KHOZ MASTER

पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू; 1600 मीटर धावताना पुण्यात दुर्दैवी घटना

पुणे : पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान 1600 मीटर धावण्याच्या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या एका तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथील पुरुषोत्तम भीमराव

KHOZ MASTER KHOZ MASTER

Gold Price Today : सोमवारी सकाळीच गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 ग्रॅमचा भाव 1.48 लाखांवर

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारावर होत असून सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोमवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण झाली असून त्याचा परिणाम

KHOZ MASTER KHOZ MASTER

आयपीएल 2026 : Mahendra Singh Dhoni च्या चाहत्यांना मोठा धक्का; स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत संभ्रम 🏏

मुंबई : Indian Premier League 2026 हंगामाच्या सुरुवातीलाच Mahendra Singh Dhoni च्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे धोनी सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याचे स्पष्ट झाले असून, तो संपूर्ण स्पर्धेत

KHOZ MASTER KHOZ MASTER

जागतिक ख्यातीच्या लोणारमध्ये भव्य योग महोत्सवाचे आयोजन 🧘‍♂️

लोणार – Lonar Lake या जागतिक ख्यातीच्या पर्यटन स्थळावर ७ एप्रिल २०२६ रोजी भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूलच्या मागील प्रांगणात नियोजन बैठक उत्साहपूर्ण

KHOZ MASTER KHOZ MASTER