maharashtra

Latest maharashtra News

संसदेबाहेर स्मोक बॉम्ब फोडणाऱ्या अमोल शिंदेच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील वकील पुढे सरसावला, म्हणाला…

पुणे: हिवाळी अधिवेशन सुरु असलेल्या संसदेत बुधवारी दोन जणांनी घुसखोरी केली होती. या दोघांनी लोकसभेच्या मुख्य सभागृहात धुराची नळकांडी फोडून एकच खळबळ उडवून दिली होती. त्याचवेळी संसदेबाहेर त्यांच्या दोन साथीदारांनी स्मोक

KHOZ MASTER KHOZ MASTER

Pune Crime:कारचा धक्का लागल्याने वाद, टोळक्याचा तरुणावर हल्ला, भाच्यासमोर मामाचा निर्घृण खून

 हडपसर: कारचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून दहा जणांच्या टोळक्याने कारचालकाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना हडपसर परिसरातील शेवाळवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आदर्श विद्यालय चिखली येथे स्पेस ओन विल्स अंतराळ प्रदर्शनीचे आयोजन

स्थानिक आदर्श विद्यालय चिखली येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो विज्ञान भारती नागपूर व आदर्श विद्यालय चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या स्पेस ऑन विल्स अर्थात फिरत्या बसमधून अंतराळ

KHOZ MASTER KHOZ MASTER

विवेकानंद नगर हिवरा आश्रम येथील मेळाव्यात महात्मा फुले विद्यालय दे.माळीचे विद्यार्थ्यांची नेत्र दीपक कामगिरी…

सतिश मवाळ .हिवरा आश्रम विवेकानंद नगर येथे विविध स्पर्धांच्या आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे जिल्हा वक्ता पुरस्कार हा आयोजित स्पर्धेच्या माध्यमातून वितरित करण्यात आला त्यात देऊळगाव माळी येथील विद्यालयाची

KHOZ MASTER KHOZ MASTER

पहूर महावितरण विभागाचा नवीन भ्रष्टाचार उघड माहिती अधिकारात मागितलेली माहिती जाणीव पूर्वक लपवली पहूर महावितरण विभागातिल भ्रष्टाचाराला वरिष्ठांचे अभय माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार प्रवीण तायडे यांची कार्यवाहीची मागणी

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत रोजी महावितरण विभाग भुसावळ या कार्यालयाला केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम  2005 अन्वये माहिती अधिकार कार्यकर्ता तथा पत्रकार प्रविण विजय तायडे यांनी काही माहितीची मागणी माहिती अधिकार

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे ४ थे अधिवेशन श्री क्षेत्र शिर्डी येथे उत्साहात

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर/शिर्डी ता,१२" महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम  चे अहमदनगर व नाशिक जिल्हा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेले ४३व्या वर्धापन दिनानिमित्त चे ४थे जेष्ठ नागरिक अधिवेशन

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हा मुख्यालयी महिला, मुलींची कुचंबना; ‘वंचित युवा’चा सुसू आंदोलनाचा इशारा

बुलढाणा, दि. १३ (प्रतिनिधी) जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बुलढाणा शहरात महिलांसाठी सुविधायुक्त प्रसाधनगृह नसल्याने महिला व तरुणींची मोठी कुचंबना होत आहे. बुलढाणाच नव्हेतर जिल्ह्यातील शहरांमध्ये हेच चित्र आहे. या गंभीर समस्येकडे

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाशिककरांनो सावधान…! वेळीच ओळखा झिकाचा धोका, शहरात एकोणीस गर्भवती संशयित, काय आहेत लक्षणं?

नाशिक : भारतनगर परिसरातील चोवीसवर्षीय तरुणाच्या लघवी तपासणीत ‘झिका’चे विषाणू आढळून आल्यानंतर या भागातील गर्भवती महिलांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत वैद्यकीय विभागाच्या पाहणीत भारतनगर परिसरात १९ गर्भवती महिला

KHOZ MASTER KHOZ MASTER

नाशिककरांचा प्रवास होणार आणखी सुखकर, राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून आनंदाची बातमी

नाशिक : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यासह अनेक मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. या बस चार्जिंग करण्यासाठी शहरात एन. डी.

KHOZ MASTER KHOZ MASTER

दोन बिबट्यांकडून नऊ शेळ्यांचा फडशा; तासभर चालला थरार, कुटुंबाच्या डोळ्यादेखत घडला प्रकार

 निफाड : तालुक्यातील कसबे सुकेणे शिवारात वडाळी रस्त्यावरील कॅनॉलजवळ निरभवणे या शेतमजुराच्या खळ्यात प्रवेश करीत बिबट्याने नऊ शेळ्यांच्या नरडीचा घोट घेतला. यात या सर्व शेळ्या ठार झाल्या असून, शेतमजुराचे मोठे नुकसान

KHOZ MASTER KHOZ MASTER