श्रीमंतांच्या लग्नात बिन बुलाए मेहमान; पाहुणे बनून यायचे नातू, आजी अन् बाप, लाखोंच्या मुद्देमालासह अटक
छत्रपती संभाजीनगर : शहरात मोठ्या हॉटेल किंवा महागड्या ठिकाणी विवाह सोहळ्याची माहिती घेऊन, अशा लग्नात घुसून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तीन जणांना ताब्यात…
केंद्राचं दुष्काळ पथक आजपासून मराठवाड्यात; दोन टीममध्ये ५ सदस्यांचा समावेश, ‘या’ गावांना देणार भेटी
छत्रपती संभाजीनगर : दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाच्या दोन टीम विभागात दाखल झाल्या आहेत. आजपासून हे पथक दोन दिवस मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. या दोन टीममध्ये एकूण पाच सदस्यांचा समावेश…
भीषण वास्तव! मराठवाड्यात अकरा महिन्यात १ हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र कायम आहे. गेल्या अकरा महिन्यांत एक हजार शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सर्वाधिक म्हणजे २५३ आत्महत्येच्या घटना एकट्या बीड जिल्ह्यात…
छत्रपती शिवरायांशी तुलना करण्याइतके भरत गोगावले मोठे झाले का? अंबादास दानवेंचा निशाणा
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाचे आणि इंग्रजांचे नाक कापायला सुरतेला गेले होते. गोगावले आणि इतर लोक नेमके कुणाचे नाक कापण्यासाठी तेथे गेले होते, असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास…
आठवेळा मराठा मुख्यमंत्री, तरीही अन्याय; आता OBC सीएमच मराठ्यांना न्याय देईल, बच्चू कडूंचा टोला
नागपूर : राज्यात आजवर आठ वेळा मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतरही मराठ्यांना न्याय मिळू शकला नाही. आता मराठ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी राजकीय पक्ष मराठ्यांना मुख्यमंत्री बनवावे अशी हास्यास्पद मागणी करत आहेत. मराठेच आपल्या समाजाला…
आधी आजोबा, मग वडील, घरातील कर्ते पुरुष गेले, बहिणी बनल्या घराचा आधार, कबड्डीत मोठं यश संपादन
पुणे: दौंड तालुक्यातील पारगाव या गावच्या वैष्णवी अनिल रावडे आणि साक्षी अनिल रावडे या दोन सख्ख्या बहिणी. त्यांचा परंपरागत शेती व्यवसाय. वडिलांच्या पश्चात त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण करून घराची जबाबदारी सांभाळली.…
मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांच्या संख्येत वाढ; वैद्यकीयतज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, काय आहेत कारणं?
पुणे : बदलती जीवनशैली, ताण-तणाव, गर्भधारणेचे वाढत चाललेले वय अशा विविध कारणांमुळे मुदतपूर्व जन्मणाऱ्या बाळांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुदतपूर्व प्रसूतीमुळे आई आणि बाळाची प्रकृती गंभीर होण्याची शक्यता असल्याने अशा…
कुस्ती मैदानात जमदाडे विजयी
इस्लामपूर : येथील श्री संभूआप्पा-बुवाफन उरुसामित्त घेतलेल्या कुस्ती मैदानात कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा महान भारत केसरी मल्ल माऊली जमदाडेने पंजाबचा भारत केसरी मल्ल गुरुप्रताप सिंगला ‘बॅक थ्रो’ डावावर आसमान दाखवत लाख रुपयाचे…
Dada Bhuse: शेतकऱ्यांना बसणार आश्चर्याचा धक्का ! मुख्यमंत्री ‘या’ दिवशी करणार मदत जाहीर, दादा भुसेंनी दिली माहिती
शेतकऱ्यांच्या अडचणीची सरकारला पूर्ण जाणीव आहे. थोडा धीर धरा. मुख्यमंत्री शुक्रवारी मोठी मदत जाहीर करणार आहे. ती ऐकून तुम्हालाही आश्यर्याचा धक्का बसेल असा दावा सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री दादा घुसे…
मराठ्यांचा प्रश्न सहज सोडवता आला असता – नाना पटोले
Nagpur News: मराठा आरक्षणावरून या सरकारने रस्त्यावरचे भांडण चव्हाट्यावर आणले आहे. मंत्रालयात बसून ओबीसी आणि मराठ्या नेत्यांना सोबत घेत हा प्रश्न सोडवला असता. परंतु सरकारला हे करायचे नव्हते. मराठा धनगर आणि…
