maharashtra

Latest maharashtra News

महाराष्ट्र राज्य जेष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम चे ४ थे अधिवेशन श्री क्षेत्र शिर्डी येथे उत्साहात

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर/शिर्डी ता,१२" महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम  चे अहमदनगर व नाशिक जिल्हा जेष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेले ४३व्या वर्धापन दिनानिमित्त चे ४थे जेष्ठ नागरिक अधिवेशन

KHOZ MASTER KHOZ MASTER

७जानेवारी,२०२४ रोजी वधू-वर परिचय मेळाव्यात राजपूत/परदेशी युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा—

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,१२ राजपूत/परदेशी समाजाच्या युवक/युवतींनी आपला मनाजोगा जीवनसाथी  निवडण्यासाठी श्री,सदगुरू कानिफनाथ महाराज बहुउदेशीय सेवाभावी संस्था द्वारा छत्रपती संभाजीनगर येथे रविवार(ता,०७)रोजीआयोजित वधू-वर परिचय संमेलनात सहभागी व्हावे

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रामसेवक सुरेश काळे यांना राज्यस्तरीय विकासाचा दिपस्तंभ पुरस्कार प्रदान …. माझे आई-वडील, पत्नी मार्गदर्शक, व माझ्या सामाजिक चळवळीतील सर्व सहकारी अधिकारी मित्रांना समर्पित..!

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव तालुक्यातील देव्हारी व टिटवी येथील ग्रामविकास अधिकारी सुरेश काळे याना समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान व आपले ज्ञानपंख वृत्तपत्र आयोजित पुरस्कार सोहळा कार्यक्रमात राज्यस्तरीय विकासाचा

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी केली १० सुवर्ण व ५ रौप्य पदकांची कमाई जिल्हा स्तरीय तायक्वांडो स्पर्धेत पहुरच्या मुलीची बाजी

जामनेर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर, ता. जामनेर, दि.१० जळगाव जिल्हा क्रीडा कार्यालय व जळगाव जिल्हा तायक्वांडो  असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  जिल्हास्तरीय शालेय तायक्वांडो  स्पर्धेत पहूर येथील शौर्य स्पोर्ट्स  अकॅडमी

KHOZ MASTER KHOZ MASTER

डॉ. बशिरे यांच्या आंदोलनाला यश लोणारचे धारतीर्थ स्नानास खुले

ज्ञानेश्वर सुपेकर लोणार .-डॉ. गोपाल बशीरे (बच्छिरे) यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्या नंतर जिल्हा प्रशासन व पुरातत्त्व विभाग खडबडून जागे झाले आणि त्यांनी आज 12 डिसेंबर 2023 रोजी लोणारचे विरज धारतीर्थ हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

अवकाळी पावसामुळे तूर ,कपाशी आणि रब्बीच्या हरबरा पिकाचे मोठे नुकसान झालेले असून अधिकाऱ्यांना वेळेत सर्वेक्षण करण्याचे शासनाने आदेश द्यावेत आणि भरपाई रक्कम शेतकऱ्यांना लवकर मिळेल या दृष्टीने त्वरित निर्णय घ्यावा ,

मेहकर - अवकाळी पावसामुळे तूर ,कपाशी आणि रब्बीच्या हरबरा पिकाचे मोठे नुकसान झालेले असून अधिकाऱ्यांना वेळेत सर्वेक्षण करण्याचे शासनाने आदेश द्यावेत आणि भरपाई रक्कम शेतकऱ्यांना लवकर मिळेल या दृष्टीने त्वरित

KHOZ MASTER KHOZ MASTER

धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी ऊर्जा व उद्योग या विषयावर लक्षवेधी उपस्थित केली*

आज दिनांक १२ डिसेंबर २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे सभागृहामध्ये बोलताना बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी विशेष करून ऊर्जा,उद्योग, पाणीपुरवठा, वॉटरमीटर,या विषयासह

KHOZ MASTER KHOZ MASTER

बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या मतदारसंघातील महत्वपूर्ण विषयाला हात घातला,

 यामध्ये प्रामुख्याने लक्षवेधी उपस्थित करताना बुलढाणा सांगितले की *जिल्हाधिकारी कार्यालयातील अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे जे अपील चालतात आणि त्याचे जे निकाल लागतात निकालानंतर शेतकऱ्यांशी तसेच निवडणुकी संबंधित असणारे ते निकाल त्याच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोयगाव पोलिस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत. सोयगाव शहराचे सोयगाव पोलिस ठाण्याअंतर्गत सहाय्यक पोलिस निरीक्षक अनमोल केदार यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मागील तीन महिन्यात केलेली काम पोलीस दलाच्या कामगिरी मध्ये सुधारणा होवुन लोकांना पोलीस दलाकडून

KHOZ MASTER KHOZ MASTER

ठाकरेंचा जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीला पाठिंबा; म्हणाले, “मी मुख्यमंत्री असतो तर…”

नागपूर जुन्या पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबोधित केलं. यावेळी

KHOZ MASTER KHOZ MASTER