कोराडीत ट्रक शिरला झोपडीत! एकाच कुटुंबातील चौघे जखमी
Nagpur Accident News: कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी परिसरातील झोपडीत ट्रक शिरल्यानेच चौघे जखमी झाले. ही घटना रविवारी (ता.१०) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. खुमानसिंग श्यामलाल मेश्राम वय ४०, त्यांच्या…
राजीनामा देण्याचे नाटक थांबायला हवे; शेकापचे आमदार जयंत पाटलांची टीका
Nagpur News : आयोग नेमण्याची गरज नव्हती. ज्याप्रकारचा आयोग नेमला होता, ते सरकारचे चालढकल करण्याचे काम आहे. आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय जोपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढविली जात नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही.…
जमिनीचा वाद बेतला जीवावर! दोन सख्ख्या भावाने केली चुलत भावाची हत्या, इंझाळा गावातील घटना
Wardha Crime:संपत्तीच्या वादातून दोन सख्ख्या भावाने चुलत भावाची हत्या केली. ही घटना देवळी तालुक्यातील इंझाळा सोमवारी (ता. ११) घडली. मनोज ललित जावंधिया (वय ४१) असे मृताचे तर सतीश जावंधिया, सुमीत…
‘2024 वर्ष आपलंच’; जुन्या पेन्शन योजनेवरुन आदित्य ठाकरेंचं सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन
नागपूर- नागपूरमध्ये जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात सरकारी कर्मचारी विधानभवनावर धडकले आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांना जुन्या पेंशन योजनेला शिवसेनेचा पाठिंबा असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. यावेळी युवासेना प्रमुख…
समृद्धी महामार्गावर उभारले जाणार १६ नवे फुडकोर्ट! पेट्रोल पंप, स्वच्छतागृहांची सोय; दादा भुसेंची विधान परषदेत माहिती
नागपूर-मुंबई हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरील वाहतुकीस शिस्त लावण्यासोबतच अपघातांच्या घटना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लवकरच या महामार्गालगत १६ नवीन पेट्रोल व…
जिल्ह्यातील धरणांमध्ये फक्त ६७ टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत ६० टीएमसी कमी
पुणे - पुणे जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत (ता.११) फक्त १३३.१२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सध्याच्या उपयुक्त पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ६७.११ टक्के इतके आहे. दरम्यान,…
पूर्ववत लिलाव, पण भावाचा अभाव; नाशिक जिल्ह्यात दर पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
निफाड : केंद्राने निर्यातबंदी केल्यानंतर आंदोलनामुळे तीन दिवस लिलाव होऊ न शकलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांदा लिलावाला सुरुवात झाली. मात्र, दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शनिवारी लिलाव…
भाऊ भाजपकडून इच्छुक, माजी महापौरांचीही लोकसभा लढवण्याची घोषणा, कोणत्या पक्षाकडून रिंगणात?
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या विकासाकरिता आगमी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा माजी महापौर दशरथ पाटील यांनी केली. सोमवारी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीतील इच्छुकांतून थेट उमेदवारीचा दावा…
वाहतूक खाते मालामाल! ६ वर्षांत करोडो रुपयांची वसुली, साडेअकरा लाख नाशिककरांवर कारवाई
नाशिक : राज्यात रस्ते अपघातामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नाशिकमध्ये शहर पोलिसांनी सहा वर्षांत साडेअकरा लाख बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून तब्बल साठ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यापैकी सहा लाख चालकांनी…
साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश
सातारा : पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली. जावळी तालुक्यातील मोरघर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड (वय…
