maharashtra

Latest maharashtra News

घरी एकटी राहणार नाही म्हणून लेकीने फोडला हंबरडा, आईने विश्वासात घेऊन विचारताच हादरली…

जालना : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत. सध्या महिला कुठेही सुरक्षित नाही, हेच सत्य आहे. अशात जालन्यामध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

आधी रस्त्यात अडवलं; नंतर मारहाण अन् भरचौकात तरुणाला संपवलं, बीडमध्ये नेमकं काय घडलं?

बीड: अंबाजोगाईमध्ये मोंढा रोडवर एका तरुणाचा फिल्मी स्टाईलने मारहाण करत दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंत्रालयात नोकरी लावतो; तरुणांना आमिष दाखवलं, लाखोंचा गंडा घातला, नंतर पलायन

बीड: आरोग्य विभागात नोकरीला लावून देतो, अशी बतावणी करून मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाकडून २ लाख ९० हजार रूपये घेतले. मात्र नोकरी दिली नाही. तसेच घेतलेले पैसेही परत दिले नाही. आपली

KHOZ MASTER KHOZ MASTER

Child Marriage: बालवयात माप ओलांडण्याच्या पापापासून रोखलं, वर्षभरात मराठवाड्यात अडवले ७०० बालविवाह

छत्रपती संभाजीनगर: शाळास्तरावरील सखी सावित्री समिती गट स्थापन करण्याच्या राज्यशासनाच्या प्रयत्नांना यश येताना दिसत असून याद्वारे वर्षभरात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ६९९ बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे आहे. राज्यभरात हा

KHOZ MASTER KHOZ MASTER

वेश्यांचे बाळ, संपेना आबाळ…; मुलांच्या जन्मदरात घट, शिक्षणातील अडचणी मात्र कायम

नाशिक : नियमित ग्राहकाशी आलेल्या शरीरसंबंधांतून झालेले मूल…... त्या ग्राहकाने फिरवलेली पाठ अन् त्यानंतर त्या मुलांची सुरू झालेली आबाळ...… वेश्यांच्या मुलांबाबतचे अनेक वर्षांपासूनचे हे दुष्टचक्र आता काहीसे संथावत असले, तरी अद्यापही

KHOZ MASTER KHOZ MASTER

युक्रेनची इरीना नाशिकची सून; माप ओलांडताना घेतला खास उखाणा, वाचा कशी जमली जोडी?

नाशिकः काही वर्षांपूर्वी फॉरेनची पाटलीन चित्रपट खूप चर्चेत आला होता. फॉरेनमध्ये राहणारी मुलगी पाटलांची सून होते. अगदी तसाच प्रकार नाशिकमध्ये घडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. युक्रेनची तरुणी हि नाशिकची सून

KHOZ MASTER KHOZ MASTER

ललित पाटीलसह चौघांचा पाय आणखी खोलात,नाशिक न्यायालयाचा मोठा निर्णय, पोलीस ड्रग्ज प्रकरणाचा छडा लावणार?

नाशिक : एमडी ड्रग्ज प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या ललित पाटीलचा ताबा काल नाशिक पोलिसांनी घेतला. आज नाशिक येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पाटील याला हजर करण्यात आले होते. यावेळी ललित पाटीलसह

KHOZ MASTER KHOZ MASTER

रेग्युलेटर बसवत असताना अचानक गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतला, घरात आग लागली अन्…

परभणी: घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरला रेग्युलेटर बसवत असताना गॅस गळतीमुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. लागलेल्या आगीमध्ये घरातील साहित्य जळून खाक झाले. एक जण जखमी झाल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील कानसूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऐकावे ते नवलचं…! शेळी की मांजर? संगमनेरी शेळीने दिला चक्क पाच करडांना जन्म

अहमदनगर: राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पातील शेळीने तब्बल पाच करडांना जन्म दिला आहे. हिवरगाव पावसा येथील शेतकरी अनिल दशरथ गोफणे यांच्या कळपातील ही शेळी आहे. पांढऱ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

निवडणुकीच्या वादातून दलित कुटुंबांवर हल्ला ७१ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादतून पिंप्री निर्मळ (ता. राहाता) या गावात जमावाने दोन दलित कुटूंबांच्या घरावर हल्ला केला. याप्रकरणी लोणी पोलिस ठाण्यात ७१ जणांविरूद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक

KHOZ MASTER KHOZ MASTER