पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; पुणे ते लोणावळा मेगाब्लॉकमुळे काही लोकल रद्द, कोणत्या गाड्या कॅन्सल?
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-लोणावळा उपनगरीय सेक्शनवर महत्त्वाच्या इंजीनियरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता रविवार दिनांक १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहे.अप उपनगरीय गाड्या रद्द करणे...…
रस्त्यांची फोडाफोडी वैताग आणणारी; शहराचा एकही भाग सुटला नाही; प्रशासनातील असमन्वयामुळे नागपूरकर वेठीस
नागपूर : नागपूरकरांची सर्वात जास्त चिडचीड जर कशाने होत असेल तर ती होते, रस्त्यांच्या रोज होणाऱ्या फोडाफोडीने. अहो, राजकारणातली फोडाफोडी एकदाची लवकर शमेल. मात्र, नागपुरातील रस्त्यांची फोडाफोडी सदोदित सुरू असते. त्यामुळे…
पुण्याची पसंत मोरे वसंत, कसबा पेठेत मनसेची बॅनरबाजी, अमित ठाकरेंच्या दौऱ्याआधी वातावरण तापलं
पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे. या जागेवर पोटनिवडणूक का घेतली नाही? यासाठी न्यायालयाने निवडणूक आयोगाला झापले देखील आहे. मात्र आता पोटनिवडणुकीचा कालावधी…
.अखेर कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षिततेवर DGCA कडून शिक्कामोर्तब; आता प्रतिकूल परिस्थितीतही झेपावणार विमान
उजळाईवाडी : येथील कोल्हापूर विमानतळावरील (Kolhapur Airport) विमान संचलनासाठीच्या सुरक्षिततेच्या भक्कमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. पुढील पाच वर्षांसाठी सर्व प्रकारच्या हवामानामध्ये विमानांच्या संचालनासाठी आवश्यक कोड ‘थ्री-सी ऑल वेदर’ (आयएफआर) या वर्गातील ‘डीजीसीए’च्या…
नीरा-देवघर सिंचन प्रकल्पासाठी ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख निधी
भोर (पुणे) - तालुक्यातील नीरा-देवघर धरण प्रकल्पाअंतर्गत नवीन नीरा-देवघर सिंचन प्रकल्पाला ३ हजार ५९१ कोटी ४६ लाख रुपयांच्या खर्चास केंद्र सरकारने गुंतवणूक मान्यता (अंतिम मान्यता) दिली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
पिंपरी-चिंचवडच्या स्फोटातील इतर दहा जणांची प्रकृती गंभीर; जिल्हाधिकारी ससूनमध्ये, रुग्णांची केली चौकशी
पुणे : तळवडे एमआयडीसी येथील फटाक्यांच्या कारखान्यात आगीमध्ये जखमी झालेल्या दहा रुग्णांना ससून रुग्णालयात सायंकाळी दाखल करण्यात आले. या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी…
मोठी बातमी! महाराष्ट्रातील ठाणे, पुण्यासह NIAची देशभरात कारवाई; १० दहशतवाद्यांना घेतलं ताब्यात
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. आज (शनिवार) एनआयएने महाराष्ट्रासह देशातील विविध शहरांमध्ये पहाटेपासून कारवाई करत १० दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. राज्यात ठाण्याजवळील…
चाकणला एका अनधिकृत बांधकामाला नोटीस; मुख्याधिकारी सुनील बल्लाळ यांची माहिती
चाकण : येथील एका बांधकाम व्यवसायिकाने जुन्या पुणे नाशिक रस्त्यावर सोमेश्वर मंदिराजवळ मराठी शाळेसमोर लोखंडी पत्राची काही शेड रस्त्याजवळ उभारली आहेत ती अनाधिकृत आहेत. त्या व्यवसायिकाने त्या जागेला पत्रे लावले होते…
इथेनॉलबंदीने कारखानदार हवालदिल; पंतप्रधांना भेटणार, प्रकल्प पडणार धुळखात
कोल्हापूर.इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा रस वापरण्यावर केंद्राने अचानक घातलेल्या बंदीमुळे देशातील साखर कारखानदार हवालदिल झाले आहेत. इथेनॉलमुळे या उद्योगाला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली होती. पण, नव्या निर्णयाने हजारो कोटींची गुंतवणूक आगामी…
पतीवर थेट ॲसिडच फेकल्याची धक्कादायक घटना; संशयावरून रागात पत्नीचे कृत्य
नागपूर.सुखी संसारात संशयाने घर केले की तो संसार उध्वस्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. याच संशयावरून पत्नीने पतीवर थेट ॲसिडच फेकल्याची धक्कादायक हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत समोर आली आहे. धीरज भीमराव…
