मी सुरतला बैलगाडीने जाईन, नाही तर रिक्षाने जाईल, शिंदेंच्या आमदाराचं सुनावणी दरम्यान उत्तर
नागपूर : जून २०२२ महिन्यात महाविकास आघाडी सरकारमधून शिंदे बाहेर पडले. तेव्हा शिंदे गटाने सुरुवातीला सुरत नंतर गुवाहटी गाठले. याबाबत, आपण २१ ते ३० जून २०२२ या दरम्यान सुरतला गेलो होतो,…
आश्रमशाळेत २८२ पदाची भरती; विजाभजच्या आश्रमशाळांचे थकीत अनुदान वितरीत करणार
नागपूर: राज्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत एकूण ९७७ आश्रमशाळा चालविण्यात येतात. या आश्रमशाळांना शालेय पोषण, इमारत भाडे आणि वेतन अशा तीन भागात अनुदान देण्यात येत आहे. यावर्षी २२५कोटी रुपयांच्या…
तुरुंगातच आखली लुटमारीची योजना, बाहेर येताच डल्ला, सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्यांना अटक
नागपूर : हिंगणा तालुक्यातील टाकळघाट येथील सराफा व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. कृष्णा ऊर्फ जॉन तिवडू पंचेश्वर (२७) आणि अशोक कांदू चौधरी…
शेतकऱ्यांच्या हातावर तुरी, सरकार घेते टक्केवारी; विरोधकांचा आरोप, सरसकट कर्जमाफीसाठी केले आंदोलन
नागपूर : अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीदेखील सत्ताधाऱ्यांवर टीका केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव…
महाराष्ट्र कॅसिनो कायदा कायमस्वरुपी रद्द होणार; विधानसभेत विधेयक मंजूर
नागपूर: विरोधी पक्षाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिवसभरासाठी सभात्याग केल्याची संधी साधत सत्ताधारी पक्षाने शुक्रवारी विधानसभेत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर, चिट फंड सुधारणा विधेयक आणि महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण आणि कर) निरसन ही तीन…
समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अधिक सुखकर, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा
नागपूर: समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात…
‘पैसे दुप्पट’चे रॅकेट सक्रिय; उपमुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या जनतेला सावध राहण्याचे आवाहन
नागपूर : ‘पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून नागरिकांची फसवणूक करणारे रॅकेट सक्रिय आहे. नागरिकांनी सावध राहावे. बोगस जाहिरातींवर वॉच ठेवण्यासाठी ‘ईओडब्ल्यू’ला (आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा) विशेष सूचना दिल्या जातील. लोकांना…
तळवडे एमआयडीसीमध्ये मोठी दुर्घटना,फटाक्याच्या कंपनीत आग लागून ७ जणांचा मृत्यू
पिंपरी : पिंपरी चिंचवड येथील तळवडे परिसरात असणाऱ्या एका फटका गोदामाला आग लागून ७ जण मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये सर्व महिलांचा…
पुणे शहरात आगीच्या घटना वाढल्या, गेल्या काही महिन्यांमध्ये आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ
पुणे : गेल्या काही महिन्यांमध्ये पुणे आणि परिसराच्या भागात आगीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच पाहायला मिळत आहे. आज ( शुक्रवार ) पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या तळवडे येथील वाढदिवसाच्या केकवर लावण्यात येणाऱ्या…
आळंदीत १७ डिसेंबरला ‘रिंगण वक्तृत्व स्पर्धा’
पुणे : संतसाहित्याचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणारं 'वार्षिक रिंगण' तीन वर्षांपासून आळंदी येथे रिंगण वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करत आहे. केवळ संतविचारांवर वाहिलेली ही पहिली वक्तृत्व स्पर्धा यंदा श्री गजानन महाराज शिक्षण…
