समृद्धी जीवन घोटाळ्यातील सात वर्षांपासून फरारी आरोपीला अटक
पुणे - देशभरातील ६४ लाख गुंतवणूकदारांची सुमारे पाच हजार कोटींची फसवणूक करणाऱ्या समृद्धी जीवन घोटाळ्यातील फरारी आरोपीला राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) सातारा रस्ता परिसरात अटक केली. रामलिंग हिंगे (वय…
मीटर रिडिंगशिवाय खोटे फोटो, सात लाख जणांना चुकीचं वीज बिल, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात कबुली
नागपूर: ‘मीटर रिडर फोटो काढण्याचा कंटाळा करून खोटे फोटो लावून लोकांना चुकीचे बिल दिले जात असल्याचेही पुढे आले. या प्रकारांवर आळा बसावा यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. गेल्यावर्षी १४ लाख ३४…
माईसाहेब बावडेकर विद्यालय
कोल्हापूर ः येथील ताराबाई पार्कातील श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयाने ३१ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत उल्लेखनीय यश मिळविले. विद्यालयाच्या इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनी ऋजुता पाटील व वैभवी राऊळ यांनी…
डॉ. प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला
पुणे - देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून अटकेत असलेला ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. आर.…
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : थंडीच्या आगमनामुळे मॅरेथॉनची उत्कंठा शिगेला
Bajaj Allianz Pune Half Marathon 2023 : पुणे आणि थंडी हे समीकरण येत्या रविवारी होणाऱ्या बजाज अलियान्झ पुणे हाफ मॅरेथॉनसाठी अगदी वेळेत जुळून आले आहे! गेल्या आठवड्यापर्यंत थंडीचा पत्ता नव्हता, मात्र…
डॉ. आंबेडकर रुग्णालयासाठी ५७५ कोटींच्या निधीस मान्यता
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेयो) संलग्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रामध्ये नवीन पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच ६१५ खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी राज्य शासनाने…
Nagpur : पुरवणी मागण्यांवर पाटील यांचा आक्षेप,चर्चेनंतरच मागण्या मंजूर कराव्यात
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेमध्ये उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी २०२३-२४ च्या पुरवणी मागण्या सभागृहात ठेवल्या. पुरवणी मागण्यांवर शेकाप आमदार जयंत पाटील यांनी ‘बजेट’ पेक्षा पुरवणी मागण्या…
कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक करणाऱ्यास पश्चिम बंगालमधून अटक
पुणे - देशभरात नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील इझी-पे प्रा.लि. कंपनीची साडेतीन कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना पश्चिम बंगालमधून अटक केली. उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी…
मुलांची झोप पूर्ण होणे आवश्यक
पुणे - ‘मुलं कोणत्याही वयोगटातील असोेत त्यांची झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. झोप अपूर्ण झाल्यास मुलं चिडचिड करतात, कोणत्याही गोष्टीत त्यांचे मन रमत नाही. त्यामुळे अभ्यासातही त्यांचे लक्ष लागणार नाही,…
महापालिकेत समाविष्ट गावांतील शिक्षण अडकले लाल फितीत
कात्रज - समाविष्ट गावांतील शिक्षण सरकारी लाल फितीत अडकल्याचे दिसत आहे. शाळा हस्तांतरास महापालिकेकडून विलंब होत असल्याने कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा परिषदेकडून शाळा हस्तांतराची…
