‘निवडणूका घेणं तुमचं कामचं, पोटनिवडणूक घेणार की…; हायकोर्टाचे निवडणूक आयोगाला खडेबोल
पुण्यात भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार पद रिक्त झाले आहे. दरम्यान लोकसभा विसर्जित होण्यास १५ महिन्यांचा कालावधी असतानाही पोटनिवडणूक घेण्यात आली नसल्याने मुंबई उच्च…
पुरोगामी महाराष्ट्र अल्पवयीन गुन्हेगारीत देशात अव्वल; सर्वाधिक गुन्हे ‘या’ दोन शहरात, कोणत्या घटना अधिक?
पुणे : देशात गुन्हेगारीसाठी अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होत असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून गुन्हे घडवून आणण्याची टोळ्यांची पद्धत संपूर्ण…
पीएमपी’ला अंधारात ठेवून ‘बीआरटी’चा काटा, महापालिकेचा गनिमी कावा, एका रात्रीत BRT मार्ग हटवला
पुणे: नगर रस्त्यावरील गुंजन टॉकीज ते रामवाडी दरम्यानची 'बीआरटी' मार्गिका बुधवारी मध्यरात्री हटविण्यात येणार असल्याची पुसटशी कल्पनाही पुणे महापालिकेने 'पुणे महानगर परिवहन महामंडळा'ला (पीएमपी) दिली नसल्याचे समोर आले आहे. 'बीआरटी' उपयुक्त…
‘त्या’ शाळा बंद करण्याचा निर्णय का घेतला? मुंबई उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
नागपूर : राज्य सरकारने २०पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे १५ हजार शाळा बंद होणार आहेत. यासंदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांची स्वत:हून दखल घेत…
नवाब मलिकांचे मौन, युतीतील नेते बॅकफूटवर, देवेंद्र फडणवीसांच्या लेटरबॉम्बमुळे अजित पवार गट नाराज
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशानातील एंट्री चांगलीच गाजली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ते थेट सत्तापक्षाच्या बाकांवर विराजमान झालेत. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेसकडून अवमान, ठाकरेंनी उत्तर द्यावं, भाजप आमदार विधिमंडळाबाहेर आक्रमक
नागपूर : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे सुपुत्र प्रियांश खरगे यांनी कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनावेळी विधिमंडळाबाहेर भाजपच्या आमदारांनी…
केंद्र सरकारने तुघलकी निर्णय मागे घ्यावा; इथेनॉल निर्मितीवरील बंदीच्या निर्णयावर राजू शेट्टी आक्रमक प्रतिक्रिया
कोल्हापूर : केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय असून हे आम्हाला कदापी मान्य नाही. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील घातलेली बंदी…
राजर्षी शाहूंच्या कोल्हापुरात नवा पायंडा; विधवा महिलांच्या हातून गृहप्रवेशाचे विधी, निर्णयाचं कौतुक
कोल्हापूर: नव्या वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याची परंपरागत प्रथा मोडीत काढत कोल्हापुरातील कसबा बावडा येथील रेशनिंग अधिकारी दीपक वावरे यांनी विधवा महिलांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी करुन राजर्षी…
सत्ता येते-जाते, आपल्याला देश महत्त्वाचा, नवाब मलिक महायुतीत नको, फडणवीस यांचं अजित पवार यांना पत्र
नागपूर : राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिकांवरून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली. नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या अजित पवार गटाला म्हणजेच महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका स्पष्ट…
विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन गुरुवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी प्रवेशद्वारावरील स्कॅनिंग मशिन बंद होते. त्यामुळे विधानभवन परिसरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाचे बॅग मॅन्युअली स्कॅन करण्यात आले. स्कॅनिंग मशिन बंद असल्याने…
