maharashtra

Latest maharashtra News

विधिमंडळातील कार्यालय आमचेच, तिथे अजितदादा आले तरी त्यांचे स्वागत : जयंत पाटील

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शिवसेनेप्रमाणेच फूट पडल्यानंतर हिवाळी अधिवेशनात विधीमंडळ परिसरातील पक्षाचे कार्यालय नेमके कोणत्या गटाकडे जाईल याची उत्सुकता निर्माण झाली असताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला, पावसाच्या हजेरीनं उपराजधानीत परत एकदा ‘हिवसाळा’,थंडी वाढली

नागपूर : मिग्जॉम वादळाचा फटका विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जाणवणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज बुधवारी खरा ठरला. पहाटेपासूनच तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने तसेच दुपारपासून सुरू झालेल्या हलक्या सरींमुळे बुधवारी थंडीत अचानक वाढ

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोक मरतायेत, त्यांची घरं पाण्यात बुडतायेत, आणि तुम्ही पाच वर्षे फाइलींवर बसता, उच्च न्यायालयाने झापले

 नागपूर : सप्टेंबर महिन्यात शहरात आलेल्या पुरामुळे १५ हजारांहून अधिक घरे व दुकानांचे नुकसान झाले. उद्या अंबाझरी तलाव फुटला तर काय कराल? एकीकडे सरकारकडे मेट्रो, रस्ते इतर विकासकामांसाठी पैसा आहे, पण

KHOZ MASTER KHOZ MASTER

‘अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान’, एकनाथ शिंदे यांची ठाकरेंवर नाव न घेता टीका, विरोधकांवर हल्लाबोल

नागपूर : ‘मागील सरकारमधील अहंकारी नेत्यांमुळे जनतेचे नुकसान झाले आहे. आम्हाला दिल्लीची कठपुतली म्हणणाऱ्यांनो, तुमचे सत्तेचे दोर नागरिकांनीच कापून टाकले आहेत. आमच्या सरकारचा विकासकामांवर भर असून आमच्या दोऱ्या जनतेच्या आणि लोकशाहीच्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

ऑरेंज सिटी की ‘जाम’ सिटी? २० मिनिटांचा प्रवास आला एक तासावर, या भागातील वाहनांमुळं डोकेदुखी

नागपूर : ऑरेंज सिटी म्हणून ओळख असणाऱ्या नागपूरची सुंदर आणि प्रशस्त रस्ते ही आणखी एक ओळख. कुठेही पोहोचायचे असेल तर अवघ्या २० मिनिटांत जाता येते, असे दाव्याने सांगितले जायचे; मात्र आता

KHOZ MASTER KHOZ MASTER

नवाब मलिकांचं अखेर ठरलं, हिवाळी अधिवेशनात चित्र स्पष्ट, विधानसभेत कुठल्या बाकांवर सत्ताधारी की विरोधी?

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक यांनी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरमध्ये हजेरी लावली आहे. नवाब मलिक यांची वैद्यकीय जामिनावर सुटका झाल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटासोबत असणार याबाबत प्रश्न उपस्थित

KHOZ MASTER KHOZ MASTER

महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका

पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे

KHOZ MASTER KHOZ MASTER

पश्चिम महाराष्ट्रात अनेक जुनी संस्थाने, त्यात जुने रेकॉर्ड्स, कुणबीच्या जुन्या नोंदी तपासा विभागीय आयुक्तांचे आदेश

 पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमधील संस्थांनाकडे असलेले जुने रेकॉर्डस् तपासण्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरव राव यांनी पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना बुधवारी दिले आहेत. त्यामुळे कुणबीच्या नोंदीसंदर्भातील

KHOZ MASTER KHOZ MASTER

महाराष्ट्रात सव्वासात लाख नवमतदारांचे अर्ज, सर्वाधिक नोंदणी उपराजधानीतून तर पुणे दुसऱ्या स्थानावर

पुणे : मतदार नोंदणीसाठी आता अवघे तीन दिवस राहिले असून गेल्या महिनाभरात सुमारे १४ लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये नवमतदारांचे सर्वाधिक सव्वासात लाख अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले आहेत. नवमतदारांचे

KHOZ MASTER KHOZ MASTER

सातबारा उताऱ्याबाबत मोठी अपडेट; आता नागरिकांचा वेळ अन् पैसेही वाचणार, कसे ते वाचा

 पुणे : सातबारा, ‘आठ अ’ उतारा मिळविण्यासाठी आता तलाठ्यांच्या कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही. आता अवघ्या २५ रुपयांत ‘महा ई-सेवा’ केंद्रात एका ‘क्लिक’वर सातबारा; तसेच ‘आठ-अ’चा उतारा काढता येणार आहे. ‘महा

KHOZ MASTER KHOZ MASTER