तोरणा परिवाराचे जनक स्वर्गीय दयासागर अर्जुन महाले यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना फळ वाटप!
धोत्रा भंनगोजी मन्सूर शहा दै. खोज मास्टर न्यूज.-स्वर्गीय दयासागर अर्जुन महाले यांची ७३ जयंती दिनांक ७ सप्टेंबर रोजी साजरी करण्यात आली असून यानिमित्त त्यांना अभिवादन करून चिखली उपजिल्हा सामान्य रुग्णालय…
देऊळगाव राजा (जिल्हा- बुलडाणा) तालुका शिवसेना पदाधिकारी बैठक तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा
शिवसेना (उ बा ठा) पक्षप्रमुख मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार देऊळगाव राजा तालुका शिवसेना (उ बा ठा) पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक शिवसेना संपर्क प्रमुख प्रा श्री नरेंद्र खेडेकर यांच्या…
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडून पदाचा गैरवापर
पुणे - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी त्यांच्या फेसबुकवर बदनामीकारक चित्र प्रसिद्ध केले होते, त्याविषयी वैचारिक जाब विचारल्याच्या रागातून चाकणकर यांनी पदाचा गैरवापर करून मला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा…
पुणे विद्यापीठात पुन्हा मोफत बस सेवा सुरू
पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात ये-जा करण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळी साडे दहा वाजता ही सेवा सुरू होणार आहे. विद्यापीठ परिसरातील सर्व…
महामेट्रोकडून रेल्वे मंत्रालयाची फसवणूक? ९०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा कॉंग्रेसचा आरोप
नागपूर : ‘रेल्वे मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड्स ऑर्गनायझेशन (आरडीएसओ) या संस्थेचे बनावट पत्र लावून मेट्रो प्रकल्पाचे संचालन सुरू केले. मेट्रो प्रकल्पात डिसेंबर २०२२मध्ये ९०० कोटींचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा ठपका…
पादचारी दिनानिमित्त पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल, असा असेल पर्यायी मार्ग
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने येत्या ११ डिसेंबर या पादचारी दिनाच्या दिवशी लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते उंबऱ्या गणपती चौक, गरूड गणपती चौक दरम्यान वॉकींग प्लाझा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी…
संचालकांच्या आश्वासनानंतर माजी सैनिकांचे उपोषणास्त्र मागे
कॅन्टोन्मेंट : माजी सैनिकांसाठीची वेबसाईट 26 फेब्रुवारी, 2024 पर्यंत राज्यभर सुरू होईल, युनियनविषयी आणि २०१९ साली ध्वजनिधी अनधिकृतरित्या खर्च करणाऱ्याची चौकशी अशा विविध मागण्यांचे निवेदन उपोषणस्थळी स्वीकारले.त्याचा शासनाकडे पाठपुरावा केला जाईल,…
ललित पाटील प्रकरणी महिला अधिकाऱ्यासह दोघेजण बडतर्फ
पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी एका महिला अधिकाऱ्यासह दोघांना बुधवारी (ता. ६) शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या…
मुंबई-पुणे महामार्ग आज जड वाहनांसाठी २ तास बंद
पुणे - पुणे-मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर वडगाव आणि खंडाळा हद्दीत येत्या गुरुवारी (ता.७) दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत गॅंट्री बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे या कालावधीत या महामार्गावरील अवजड वाहनांसह…
भाजप नेत्या सना खान यांचा मृतदेह सापडेना, खुनाच्या चार महिन्यांनीही हायटेक पोलीस अपयशी
नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना खान यांचे ऑगस्ट महिन्यात अपहरण करून खून करण्यात आला. याप्रकरणी मानकापूर पोलिसांनी अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकरी व त्याच्या साथीदारांना…
