मेट्रीमोनिअल साईटवरील मैत्री पडली महागात ! मंत्रालयात नोकरीचं अमिष दाखवत तरुणीला घातला गंडा
विवाहविषयक ॲपवर ओळख झालेल्या एका तरुणीला नोकरीचे आमिष दाखवून ७७ हजार ३०४ रुपयांनी गंडविण्यात आले. ही घटना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल…
शेतकऱ्यांचा ‘गांजा’ अन् सरकारी धोरणांचा वांदा ! मागितली गांजा शेतीची परवानगी, अधिकारीही चक्रावले
पुसद विधानसभेच्या टोकावर शेतकऱ्यांनी कापसाच्या पिकात गांजाच्या ओळी लावल्या. पोलिसांनी अवैध गांजा शेतीवर कायद्याचा बडगा उगारत मागील महिन्यात कारवाईचा मोठा गाजावाजा केला. अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेती नेहमी तोट्यात जाऊ…
Pune : भिगवण बारामती रस्त्यावर अपघात चार जण जखमी
शेटफळगढे : भिगवण-बारामती रस्त्यावर शेटफळगढे (ता इंदापूर) येथे दोन चार चाकी गाडींचा अपघातात चार जण जखमी झाले आहेत. त्यांना बारामती येथील महिला हॉस्पिटल ला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नागेश…
Rupali Chakankar : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुकवर बदनामीकारक पोस्ट, तिघेजण ताब्यात
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर अश्लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. याबाबत…
Lalit Patil : ललित पाटील पळून गेल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल; भाऊ, साथीदारासह मैत्रिणींचाही समावेश
पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्याप्रकरणी शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकूण १४ पैकी सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ललितच्या मैत्रिणी अर्चना…
Pune News : जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना ‘सीईओं’ची कारणे दाखवा नोटीस
पुणे - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी मंगळवारी (ता.५) जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील विविध प्रकारची तब्बल दोन…
Pune School Bus Accident : शाळेवरही पोलिसांनी कारवाई करावी; पालकांची मागणी
Wagholi News - शाळेच्या बस अपघात प्रकरणी केवळ चालकाला दोषी न धरता शाळेवरही कारवाई करावी अशी मागणी पालकांनी लोणीकंद पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. वाघोलीतील रायझिंग स्टार स्कूलची ही बस होती.…
Pune News : आळंदीकडे येणाऱ्या दिंड्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’
तळेगाव दाभाडे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीला जाणाऱ्या कोकणातील दिंड्यांच्या संख्या अधिक असून, त्यांच्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगाने वाहणाऱ्या…
कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे: खासदार धनंजय महाडिक यांची राज्यसभेत मागणी
कोल्हापूर: कोल्हापुरात सर्वप्रथम छत्रपती राजाराम महाराजांनी संस्थान काळात विमानतळाची उभारणी केली होती. यामुळे आता येथे बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक झालेल्या कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेले कित्येक वर्षांपासून…
Bidri Sugar Factory Election: सतेज पाटील, मुश्रीफांच्या जोडीने विरोधकांचा कंडका पडला; बिद्री कारखान्यात पुन्हा के.पी.पाटील
कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील आणि के पी पाटील यांनी विरोधी गटाचा कंडका पाडत कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवल आहे.…
