Weather Forecast : ‘मिग्जॉम’ या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिणाम जाणवणार, ‘या’ भागात पुढचे दोन दिवस पावसाचे
नागपूर : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याचे आता ‘मिग्जॉम’ या चक्री वादळात रूपांतर झाले आहे. याचा फटका समुद्र किनारपट्टीवरील राज्यांना तर बसेलच; शिवाय विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तविण्यात…
आरक्षणाची गॅरंटी कुणाला मिळणार? हिवाळी अधिवेशनात सरकारची अग्निपरीक्षा
नागपूर : ' मोदीच आमची गॅरंटी' म्हणत, तीन राज्यांमधील विजयाचे टॉनिक घेऊन विधिमंडळाच्या मैदानात उतरणाऱ्या महायुतीच्या सरकारची उद्या, गुरुवारपासून सुरू होत असलेल्या नागपूर हिवाळी अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्यावरून अग्निपरीक्षा होणार आहे. आरक्षणाची…
आनंदाची बातमी! पुणे ते शेगांव स्लीपर बस सेवा सुरू; जाणून घ्या तिकीट दर आणि वेळ
पुणे: पुणे येथून गजानन महाराज संस्थान शेगांव येथे जाणाऱ्या भाविकांना राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून वाकडेवाडी (शिवाजीनगर) आगारातून मंगळवार पासून स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आगारातून मंगळवारी रात्री नऊ…
व्हायरल न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येत वाढ, रुग्णांत गंभीर स्वरूपाची लक्षणं, कसा ओळखावा आजार?
पुणे : वातावरणातील बदलांमुळे शहरात सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता विषाणूजन्य (व्हायरल) न्यूमोनियाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली आहे. त्यातून लहान मुले लवकर बरी होत असून, ज्येष्ठ नागरिक…
Pune Crime : प्रेम करून लग्न केलं पण…; तरुणीचा घरातच आढळला मृतदेह, आईने सांगितलं भयंकर सत्य
मंचर, आंबेगाव : राज्यात गुन्ह्यांच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर येत असताना पुण्यात गुन्हेगारी काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातील मंचर इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथं सहा…
ऑल इंडीया मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन
बुलडाणा राष्ट्रीय अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब प्रदेश अध्यक्ष सैयद इम्तियाज जलील साहब प्रदेश कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर अब्दुल गफ्फार कादरी साहब सय्यद मोईन साहब महाराष्ट्र उपाध्यक्ष विदर्भ अध्यक्ष शाहिद रंगूनवाला…
राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या हत्येचा नंदुरबारतून तीव्र निषेध.
प्रविण चव्हाण नंदुरबार प्रतिनिधी. श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे गोगामेडी येथील राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंहजी शेखावत यांची मंगळवारी दुपारी अज्ञात समाजकंटकांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. या भ्याड हल्ल्याचा ऑल इंडिया पब्लिक…
Pune : स्कूल बसचा अपघात; ज्येष्ठ महिलेसह दोन विद्यार्थी जखमी
वाघोली : केसनंद वाडेबोलाई रोड वर स्कूल बस झाडाला धडकून भाजी विक्रेती ज्येष्ठ महिला गंभीर जखमी झाली तर दोन विद्यार्थीही जखमी झाले. तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सोमवारी…
गुंडांच्या दहशतीमुळे व्यावसायिक तणावाखाली; पोलिसांचे मात्र कानावर हात
वडगाव शेरी - दुचाकीवर येत दहा गुंडांनी वडगाव शेरी परिसरातील व्यवसायिकांना दमबाजी करीत दहशत माजवली. या टोळक्याने पाणीपुरीच्या गाड्या रस्त्यावर उलट्या केल्या. काहींचा माल रस्त्यावर फेकून दिला. त्यामुळे या भागतील…
Nagpur News : रेल्वे स्थानकात स्फोटके घेऊन शिरला दहशतवादी ?
Nagpur News : रेल्वे स्थानकात कारने आलेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक स्फोटके घेऊन प्रतिक्षालयात घुसला. लोहमार्ग पोलिसांना ही बाब कळताच अवघ्या एका तासात एटीएस व इतर सुरक्षा विभागाच्या मदतीने दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात…
