मका, ज्वारी खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.नोंदणीचा…
पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मीडियातर्फे ११ मे रोजी धरणे आंदोलन..!!
दिपक मापारी, रिसोड, वाशिम* पत्रकारांशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने ११ मे रोजी राज्यभर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याअंतर्गत वाशीम येथे ११ मे…
महावितरणच्या कार्यालयावर धडक : शिवसैनिकांनी दिला इशारा..* *आठ दिवसात सुधारणा न झाल्यास आंदोलन..
रिसोड प्रतिनिधी, वाशिम* वाशिम जिल्ह्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.सुधीर कवर यांचे अध्यक्षतेखाली ८ मे रोजी दु. १ वा. वाशिम जिल्ह्याच्या महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता वैद्य साहेब यांची भेट घेऊन वाशिम जिल्ह्यात…
जिल्ह्यात प्रत्येक तालुकास्तरावर कृषी पुरक उद्योगांचे क्लस्टर निर्माण करणार , डॉ. विजयकुमार गावित
दृष्टिक्षेपात शेती क्लस्टर शहादा - केळी, पपई, अक्कलकुवा - सीताफळ, आंबा-आमचूर,नवापूर - लाल ग्रामतूर आणि भाजीपाला, नंदुरबार - लाल मीरची, धडगाव - आंबा- आमचूर, लसूण व सामान्य तृणधान्य, तळोदा -…
महिलाच परिवर्तन घडविणार – जयश्रीताई शेळके पिंपरी गवळी येथे महिला बचतगटांचा मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
बुलडाणा : ( खोज मास्टर ) अकील शाह मोताळा आज सर्वच क्षेत्रात महिला मार्गक्रमण करीत आहेत. येणाऱ्या काळात समाजकारण, राजकारण, उद्योग, नोकरी अशा सर्वच क्षेत्रात महिला परिवर्तन घडविणार, असा ठाम…
जखम डोक्याला आणि उपचार गुडघ्याला रेती चोरी प्रकरणात दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी तलाठ्यावर थातूरमातूर कारवाई
विभागीय आयुक्त यांचे कडक कारवाईचे आश्वासन देऊळगाव राजा प्रतिनिधी राजेश पंडित खडकपूर्णा नदी पात्रातून देऊळगांवराजा हजारो ब्रास अवैध रेती उत्खनना बाबत वारंवार तक्रारी करूनही थातूरमातुर चौकशी करून चुकीचा अहवाल सादर…
नित्यानंद आश्रमास 51000 आर्थिक मदत
सतीश मवाळ मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील आदर्श व प्रयोगनिष्ठ शेतकरी उल्हास रामकृष्ण लहाने पाटील यांनी आपल्या निशान्त नामक मुलाच्या शासकीय नोकरीत नियुक्तीचे आनंदाचे क्षण अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकवून त्यांच्या…
मुंडगाव येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी
अकोट प्रतिनिधी अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे मोठ्या उत्साहात वीर शिरोमणी महान योद्धा महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला हारर्पण समाजसेवक गोपाल शिंदे व कैलास खडसान…
परिचारिकांना सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट वर मार्गदर्शन (७० परिचारिकांनी घेतला लाभ)
देवेंद्र सिरसाट.(दै, खोजमास्टर)नागपूर. उज्वल सामाजिक बहुउद्देशीय संस्था व डॉ. उमरे हॉस्पिटल आणि डॉ. रेड्डीज लॅबरोटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने दि, ०६/०५/२०२३ ला डॉ. उमरे हॉस्पिटलमध्ये परिसरातील परिचारिकांना मोफत सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट…
बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने साहेब यांचे स्वागत करतांना : A.I.M.I.M.चे जिल्हा अध्यक्ष डॉ. मोबिन खान
बुलडाणा :(खोज मास्टर )अकील शाह राज्यपालांच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित झालेले सुनील कडासने मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले आहेत.महाराष्ट्रातील नामवंत दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या…
