नंदुरबार जिल्हा पोलीसांची मद्यपी वाहन चालकाविरुध्द् धडक कारवाई, चार महिन्यात 348 गुन्हे दाखल..
प्रविण चव्हाण-नंदुरबार -: नंदुरबार जिल्हा पोलीसांची मद्यपी वाहन चालकाविरुध्द् धडक कारवाई. अधीक माहित अशी कि, सण उत्सवा दरम्यान काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन शांतता भंग करतात. तसेच…
महिला लोकशाही दिनाचे 15 मे रोजी आयोजन
प्रविण चव्हाण नंदुरबार - : महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 15 मे, 2023 रोजी…
गौण खनिज वाहनावर जीपीएस ने बसवल्यास तीन लाखाचा दंड
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व विभागाच्या वतीने गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनावर जीपीएस पासून वाहतूक करण्यास एक मे 2023 पासून बंधनकारक करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे…
महिला तक्रार निवारणासाठी समाधान शिबिर
बुलडाणा, दि. 10 : महिला लोकशाही दिनाच्या अनुषंगाने दि. 12 ते 31 मे 2023 या कालावधीत प्रत्येक तालुकास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समस्या समाधान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.…
उन्हाळी प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप
बुलडाणा, दि. 10 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 25 एप्रिल ते 5 मे 2023 दरम्यान आयोजित विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचा समारोप करण्यात आला. यावेळी…
मका, ज्वारी खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
बुलडाणा, दि. 10 : यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी खरेदी करण्यात येत आहे. यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात…
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ वाटप
महेंद्र हिवाळे चिखली-वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने बुधवार 10 मे रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी ग्रामीण रुग्णालय चिखली येथे रुग्णांना फळ…
“तो दलाल “ग्राहकांची पैसे घेऊन फरार.. प्लॉट घेणाऱ्या ग्राहकांनी सावधानी बाळगा..
भाग -2 कार्यालय, प्रतिनिधी - मेहकर महसूल अंतर्गत पारित आदेशान्वये नगरपरिषद हद्द तथा हदीबाहेरील लेआउट प्रकरणांमध्ये विविध कोडे उलगडत आहेत. ग्राम खंडाळा परिसरात नव्याने अनेक लेआउट पडले आहेत. यामधील बहुतांश…
बिडोओंचा तिढा काही मिटेना, विहिरीचे ग्रहण ग्रहण काही सुटेना
हजारों कामे खोळंबली महिन्यांपासून मजुरांवर संकट;माजी सभापती धरमसिंग चव्हाण सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव पंचायत समितीच्या बिडोओ संपामुळे: गत २९ दिवसांपासून राज्यातील बीडीओंनी संप पुकारला आहे. यामुळे सोयगाव तालुक्यातील व…
टिटवी, पळसखेडा येथे सोयाबीन बियाणे उगवणक्षमता चाचणी प्रात्यक्षिकाचे आयोजन
शेतकऱ्यांनी उगम क्षमता चाचणी करून वापरावे;एस.जी.वाघ यांचे आवाहन सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील टिटवी व पळसखेडा दिनाक ८/५/२०२३ टिटवी येथे सोयगाव कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी एस जी…
