maharashtra

Latest maharashtra News

देऊळगाव साकरशा हादरले, वाहनांच्या अपघाताने तीन जीवलग मित्र ठार !

शिवानंद पवार देऊळगाव साकरशा प्रतिनीधी देऊळगाव साकरशा हादरले, वाहनांच्या अपघाताने तीन जीवलग मित्र ठार ! – मेहकर-खामगाव रोडवरील देऊळगाव साकरशा येथील भीषण दुर्घटना – देऊळगाव साकरशा येथे तीन वाहनांचा विचित्र

KHOZ MASTER KHOZ MASTER

मंठा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे न्यायालयाचे आदेश.

गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी- नगर पंचायत मंठा मधील खकर्मचारी अनु.1)शशिकांत देशमुख (लिपिक) 2) महेंद्र देशमूख (लिपिक )3) सखाराम बोराडे (वायरमन ) 4) सुरेश घनवट 5) सुनील बोराडे( शिपाई ) 6)

KHOZ MASTER KHOZ MASTER

राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेने रेल्वे स्टेशनवर राबविले स्वच्छता अभियान

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी शेगाव रेल्वे स्टेशन येथे राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त पाच मे रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय

KHOZ MASTER KHOZ MASTER

वैजापुरात १०० सेकंद स्तब्ध उभे राहुन लोकरराजा छत्रपती शाहू महाराज याना अभिवादन

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत   वैजापुर ता०६ लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या१०१ व्या स्मृतीदिन निमित व स्मृती शताब्दी वर्ष सांगता निमित शनिवार(ता,०६)रोजी येथील पालिकेच्या वैजिनाथ वाचनालयात वाचक वर्गान१००सेकंद

KHOZ MASTER KHOZ MASTER

अमरावती पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मा.धिरज लिंगाडे यांचा सत्कार समारंभ “बसव विचार समिती” अकोट तर्फे संपन्न

५/५/२०२३ अकोटला मा.धिरज लिंगाडे (नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य -पदवीधर मतदार संघ अमरावती ) यांचा बसवविचार समिती व लिंगायत बांधवांच्या वतीने डॉ.विशाल आप्पा इंगोले व जेष्ठ सदस्य बांधव यांच्या हस्ते सत्कार

KHOZ MASTER KHOZ MASTER

पाऊस व गारपिटीने नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्या लखन जाधव।

उमरखेड प्रतिनिधी। उमरखेड तालुक्यात मागील चार पाच दिवसापासून वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतातील काढणीला आलेलं ज्वारी तीळ मका हळद अनेक पिकांचे नुकसान झाले आहे यामुळें तालुक्यातील मुरली जेवली दराठी मेट निंगणूर

KHOZ MASTER KHOZ MASTER

सिनेमागृह मिळत नसल्याची ओरड करण्यापेक्षा दर्जेदार सिनेमाची निर्मिती करा…. बाबासाहेब पाटील प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई -(संजय धाडवे) अलीकडेच एका निर्मात्याने इमोशनल होऊन,"मराठी सिनेमा संपवला जातोय" अश्रू अनावर होऊन; हात जोडत भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

नितीन जीवनसिंग राजपूत यांची बुलढाणा तालुका शिवदूत समन्वयक पदी नियुक्ती

धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांचे कट्टर समर्थक तथा निष्ठावंत छावा श्री नितीन जीवनसिंग राजपूत यांची आज दिनांक ६ मे २०२३ रोजी शिवसेना पक्षामध्ये बुलढाणा तालुका शिवदूत समन्वयक पदी नियुक्ती

KHOZ MASTER KHOZ MASTER

सर्प मित्र प्रदिप पट्टेबहादुर यांनी दिले भारतीय नाग जातीच्या सापाला जीवदान

वाशिम प्रतिनिधी ;  वाशिम - दि.६ मे रोजी, वाशिम येथून जवळ असलेल्या केकत उमरा येथील रहिवासी खंदुजी कष्टे व गणेश भारत हरिमकर यांच्या घराच्या व गोठ्याच्या कुंपणावर भुरक्या व काळ्या

KHOZ MASTER KHOZ MASTER

संजुभाऊ गायकवाड यांच्याकडून १ कोटी रुपयाच्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र

मोताळा शहरामध्ये साकार होणाऱ्या लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य-दिव्य स्मारक बांधकाम तसेच सौंदर्यीकरणासाठी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांच्याकडून १ कोटी रुपयाच्या निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे पत्र

KHOZ MASTER KHOZ MASTER