वाळू धोरणासाठी न्यायालयात कॅव्हेट याचिका दाखल : सुधीर खांदे
नंदुरबार- : राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत रेती उत्खनन, साठवणूक व्यवस्थापन व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचे सर्वंकक्ष धोरण लागू केले…
वाळूने भरलेली ट्रॉली पलटली पथकाला धमकावत ट्रॅक्टर पळविला ; गून्हा दाखल
गजानन माळकर,जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील ऊस्वद येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांनी कारवाईसाठी आलेल्या महसुल पथकाला पाहून पळून जाण्याच्या प्रयत्नात बाळूची ट्रॉली पलटी झाल्यानंतरही सोबत्याच्या मदतीने नायब तहसीलदाराला…
जिल्हाधिकाऱ्यांनी केली जलसंधारणाच्या मॉडेलची पाहणी
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर वाशिम, दि. 08 : पानी फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देण्यात आलेल्या जलसंधारणाच्या मॉडेलची जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशव्दारावर पाहणी केली.…
उच्च शिक्षण व समाजकार्य शिक्षणासाठी करियरच्या संधी याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन
वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पट्टेबहादुर स्थानिक ; श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय येथे विद्यार्थी विकास व स्टुडन्ट फोरम यांच्यावतीने उच्च शिक्षण व समाजकार्य शिक्षणासाठी करियरच्या संधी याविषयी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे…
युवा वंचित आघाडीची पहिली शाखा अंचरवाडी येथे स्थापन
-रवि मगर- युवा जिल्हा अध्यक्ष सतीश दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने चिखली तालुक्यातील पहिली युवांची शाखा अंचरवाडी येथे स्थापन झाली यावेळी अंचरवाडीतील विजय इंगळे राजू इंगळे गजानन भदर्गे गजानन जाधव ध…
प्रा. माधवराव चव्हाण या योजनांकरीता कागदपत्रांसाठीचा लागणारा संपूर्ण खर्च स्वतः करणार
गजानन माळकर जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मंठा तालुक्यातील माळेगांव येथे प्रा. माधवराव चव्हाण यांच्या पुढाकारातून व सहकार्यातून आणी सामाजिक दृष्टीकोण समोर ठेवून विवीध संकल्पनेतुन सामाजिक धामीक कार्यक्रम राबविले जात आहे..…
अंबाबरवा अभयारण्यात ३ वाघांसोबत ३ बिबट्यांनी फोडली डरकाळी…गणनेत ५१७ वन्यप्राण्यांची नोंद…
शिवदास उखर्डा सोनोने तालुका प्रतिनिधी जळगाव जामोद मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात ५ मे. शुक्रवारी बुद्धपौर्णिमेच्या रात्री निसर्ग अनुभव कार्यक्रम राबविण्यात आला. त्या…
जिल्हा पोलीस अधीक्षक पदी सुनील कडासने
जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांच्या पदोन्नतीने रिक्त झालेल्या जागी लोहमार्ग नागपूर येथून सुनील कडासने हे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून येत आहेत. सुनील कडासने यांनी यापूर्वी मलकापूर डीवायएसपी म्हणून…
बुलढाणा येथे इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने कोविड बद्दल चर्चा सत्राचे आयोजन कोविडची गुंतागुंत ठरते जीवघेणी ; डॉ.दिपक लध्दड
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत बुलढाणा येथील इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या वतीने चर्चा सत्राचे आयोजन कोविडची गुंतागुंत ठरते जीवघेणी या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.कोविड नंतरची गुंतागुंत ठरते जीवघेणी इंडियन…
राज्यस्तरीय सकल राजपूत मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी आ,रमेश पा,बोरनारेनी निमंत्रण स्वीकारले
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,०८ छत्रपती संभाजीनगर येथे येत्या रविवार(ता,१४,मे) रोजी राज्यस्तरीय वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह सकल राजपूत महा मेळावा होणार आहे, या महामेळाव्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण सोमवार (ता,०८)…
