भूमिपुत्रची बैठक संपन्न
1 जानेवारीला शेतकरी वारकरी परिषद भुमीपुत्रच्या प्रदेश उपाध्यक्ष पदि विश्वनाथ शेवाळे यांची नियुक्ती..... भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या 1 जानेवारी रोजी होणाऱ्या वर्धापनदिनाच्या नियोजना संदर्भात संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर…
राज्यातील पेंशनर्स चे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा,;”पेंशनर्स डे” मेळाव्यात मागणी
औरंगाबाद प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत राज्यातील सेवा निवृत्त कर्मचाऱ्याना केंद्रीय सेवा निवृत्त कर्मचाऱ्या प्रमाणे दरमहा एक हजार रुपये वैद्यकीय अंशदान द्या, निवृत्ताचा वृद्धापकाळ लक्षात घेता त्यांना वैद्यकीय सेवा सवलतीत पूरवा,३०जून रोजी…
धोंडीरामसिंह राजपूत यांना सेवाव्रती पुरस्कार,२०२२
आपले ज्ञानपंख न्यूज वैजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठवाड्याचे जेष्ठ साहित्यक तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना सहकार्य देऊन त्यांचे प्रश्न सोडविणारे धोंडीरामसिंह राजपूत यांना औरंगाबाद जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचा…
चारशे चिमुकल्यानी साकारले ऐतिहासिक महानाट्य पातूरकरांनी अनुभवला राजा शिव छत्रपतीचा इतिहास किड्स पॅराडाईज च्या महानाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी रामेश्वर वाढी पातूर येथील किड्सपॅराडाईज पब्लिक स्कूलच्या चारशे विद्यार्थ्यांनी स्वराज्यरक्षक राजा शिवछत्रपती हे महानाट्य सादर करून शिवरायांचा इतिहास पातूरकरांसमोर उभा केला. या ऐतिहासिक महानाट्याला पातूरवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पातुरच्या…
स्पार्क फाउंडेशन यांच्या सहकार्याने बिरसामुंडा सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न …
पालघर प्रतिनिधी, सौरभ कामडी आज स्पार्क फाउंडेशन यांच्या वतीने भव्य बिरसामुंडा सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला.यावेळी श्री प्रदीप वाघ हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी सांगितले की सभागृहाचा वापर करून सर्वांनी…
शेखर शिंदे यांना आर्मी अविएशनचे वरिष्ठ अधीकारी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आले सन्मानित
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पाचोरा तालुक्यातील ग्रामीण भागामधील एक छोट्याशा कोल्हे गाव चे आदिवासी कुटुंबातील शेखर छगन शिंदे.आर्मी मॕन यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल आर्मी अविएशन चे वरिष्ठ अधीकारी यांच्या…
सोयगाव परिसरात अवकाळी पावसाने कापसाच्या वाती, गहू, हरभरा, रब्बीसाठी मात्र वरदान
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात व सावळदबारा परिसरात बुधवार, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामीण भागाला मोठा फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेली पिके तर हिरावली गेलीच आहेत.…
नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे शिक्षण अधिकाऱ्यांच्या द्वारे शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांना प्रलंबित मागण्यांसाठी निवेदन…
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण तळोदा नंदुरबार जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनाच्या वतीने दीर्घकालीन न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री माननीय दिपकजी केसरकर यांना नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय…
सामाजिक न्याय विभाग संलग्न अधिकारी कर्मचारी पतसंस्था बुलढाणा येथील संचालक पदी.श्री.जी.बी.खनसरे यांची अविरोध निवड
प्रतिनिधी शिवानंद पवार श्री सरस्वती माध्यमिक आश्रम शाळा, देऊळगाव साकरशा ता.मेहकर .जि. बुलढाणा येथील श्री जी.बी.खनसरे यांची सामाजिक न्याय विभाग संलग्न अधिकारी व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत, बुलडाणा येथे संचालक…
S.M.S द्वारे मिळणार रेशनची माहिती प्रतिनिधी
स्वप्नील गणगणे दर महिन्याला रेशन दुकानात धान्य आले की नाही याची चौकशी करण्यासाठी शिघापत्रिकांना पायपीट करावी लागते बऱ्याच वेळा धान्य येऊनही दुकानदार लाभार्थ्यांना माहिती देत नाही त्यामुळे त्यांना पहिले कामधंदे…
