प्रशासनाच्या मध्यस्थीने रंगला विवाह सोहळा
प्रतिनिधी स्वप्नील गणगणे मुर्तीजापुर तालुक्यातील हादगाव येथील तरुण युवक युवती घरून रागाच्या भारात पळून गेले होते त्यांना मुर्तीजापुर पोलीस विभागाने शोधून काढले व त्या दोघांना मूर्तिजापूर पोलीस स्टेशन मध्ये आणून…
सावळदबारा येथे रंगनाथ काळे(नानासो) यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप
सोयगाव प्रतिनिधी गोकुळ सिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे शिवाजी विद्यालयात प्रभारी सरपंच मो.आरिफ मो.लुखमान व प्रा.जीवन कोलते पाटील (सामाजिक कार्यकर्ते) यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त…
सोयगाव शेतकऱ्यांनी वेळीच करा हरभरा पिकावरील घाटेअळीचे व्यवस्थापन; मानसिंग भोळे कृषी सहायक
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात व सावळदबारा परिसरात सद्या परिस्थितीत परतीचा पाऊस व ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा पिकावरील घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंधारीरात्र असल्यामुळे घाटेअळीचे पतंग मोठ्या प्रमाणावर…
सोयगाव विमा कंपनीचा भोंगळ कारभार शेतकरी पीकविमा योजनेपासून वंचित
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत तालुक्यात व सावळरबारा परिसरात प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या लाभापासून पीक विमा भरून नुकसानीची तक्रार केलेले शेतकरी विमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे लाभापासून वंचित राहण्याच्या भीतीमुळे हवालदिल झाले…
मासरुळ कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याच्या आ सौ श्वेता ताई महाले यांच्या सूचना
मासरुल मासरुळ कालवा अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने मासरुळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. मासरुळ येथील पद्मावती धरणावरून 560 हेक्टर सिंचन होणे अपेक्षित असताना कालवा दुरुस्ती नसल्याने…
सावरगाव (मुंढे) ग्राम पंचायत निवडणूकची रणधूमाळी शेवटच्या टफ्यात
सावरगाव मुंढे (राम प्रसाद सुरूशे) ग्राम पंचायत निवडणूकची रणधूमाळी सर्वच पॅनल जोरात आपले आपले गट बरोबर बोलने भेटी चा वेग वाढला आहे सरपंच आपलाच होनार प्रतेक झना ला वाटते आपला…
समर्थ कृषी महाविद्यालयाच्या खेळाडूंचे सुयश
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा येथील खेळाडूंनी आंतर महाविद्यालयीन विविध क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होऊन सुयश प्राप्त केले. आंतर महाविद्यालयीन…
पन्नास हजारांहुन अधिक वाहनांचा समृद्धी महामार्गावरुन प्रवास
मरारविम/02/प्रशासन/जनसंअ/समृद्धी महामार्ग/8449 हिं दु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात 50 हजारांहुन अधिक वाहनांनी महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास…
दिव्यांगांना कृत्रिम अंग व कॅलिबर वाटप कार्यक्रम संपन्न
मुर्तिजापुर (भुषण महाजन) मा.आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे याचे वाढदिवसानिमित्ताने दिनांक 12 नोव्हेंबर 2022 रोजी संत गजानन महाराज बहुद्देशिय संस्था मूर्तिजापूर व नारायण सेवा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नारायण सेवा…
टुरिग टाॅकीज साठी खंभीर पणे ऊभे राहणार : शहाजी बापू पाटील
मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या काण्या कोपरयात मराठी चित्रपट दाखवणारे टुरिग टाॅकीज लोप पावत चालली आहे या साठी टुरिग टाॅकीज साठी सरकार ला मदत /योजना आखली गेली आहे टुरिग टाॅकीज मालक स्पर्धेचा विषय…
