बीबी येथे ओबीसी एल्गार मेळावा; चिखला पुतळा प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप
लोणार प्रतिनिधी : तालुक्यातील चिखला येथील महापुरुषाच्या पुतळ्यावरून कोणताही वाद झालेला नसून या प्रकरणाला जाणीवपूर्वक जातीय रंग दिला जात आहे, असा दावा वंजारी समाजातील नेत्यांनी बीबी येथे आयोजित ओबीसी एल्गार…
शेंगाव | समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न
शेंगाव प्रतिनिधी : २३ फेब्रुवारी २०२६ चिंचोली फाटा, सुवर्णा खामगाव रोड, शेंगाव येथे आज जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि दर्शन सोहळा उत्साहात आयोजित करण्यात आला. या सोहळ्यास…
प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत पैनगंगा नदी स्वच्छता अभियान;मेहकरात उत्स्फूर्त प्रतिसाद
मेहकर प्रतिनिधी : संत निरंकारी मिशनच्या सेवा भावना आणि मानवकल्याणाच्या संकल्पातून ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ रविवार, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्ली येथील…
बीज प्रक्रिया केंद्रावर पर्यावरणीय नियमभंगाचे आरोप; पिंपळनेर परिसरात चिंतेचे वातावरण
देऊळगावराजा प्रतिनिधी : तालुक्यातील पिंपळनेर परिसरातील सर्वे क्रमांक ८१ मध्ये मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या एका बीज प्रक्रिया केंद्राविरोधात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याचे गंभीर आरोप पुढे आले आहेत. संबंधित केंद्रातून…
चिखला (ता. लोणार) येथे महिला लोकप्रतिनिधीवर मारहाणीचा आरोप; जिल्हाभरात खळबळ
सिंदखेड राजा प्रतिनिधी : लोणार तालुक्यातील चिखला (ता. लोणार) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रकरणातून एका महिला लोकप्रतिनिधीला मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे जिल्हाभरात खळबळ उडाली…
मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती; शासनाची मंजुरी सरपंच संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण दळवी यांच्या प्रयत्नांना यश
मेहकर प्रतिनिधी : राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर अधिकारी-कर्मचारी यांना प्रशासक म्हणून नेमण्याबाबतचे दि. २३ जानेवारी २०२६ चे परिपत्रक शासनाने रद्द केले आहे. प्रशासकीय अडचणींमुळे ग्रामपंचायत निवडणुका सध्या घेता येत नसल्याचे…
देऊळगाव माळी येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेत संपन्न अध्यक्षपदी सौ. श्रद्धा राहुल मगर; उपाध्यक्षपदी संतोष मधुकर बळी
मेहकर प्रतिनिधी : जिल्हा परिषद मराठी केंद्रीय प्राथमिक शाळा, देऊळगाव माळी (ता. मेहकर) येथे दि. २१ फेब्रुवारी रोजी शालेय व्यवस्थापन समितीची निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडली. मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी नियमांनुसार…
एक रुपयाचेही विकासकाम न आणणाऱ्या आमदारांनी आम्हाला उपदेश करू नये” मेहकरमध्ये आमदार–माजी नगराध्यक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप
मेहकर प्रतिनिधी : शहरातील विकासकामांच्या श्रेयावरून राजकीय वातावरण तापले असून आमदार आणि माजी नगराध्यक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार देवाणघेवाण सुरू झाली आहे. काल आमदार सिद्धार्थ खरात यांनी “नगराध्यक्षांच्या परवानगीशिवाय शहरात इकडचा…
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी नवा फॉर्म्युला; विद्यमान सरपंचच राहणार प्रशासक;प्रा जीवन कोलते
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी : गोकुळसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह सोयगाव तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेत प्रशासक नियुक्तीचा प्रश्न मार्गी लावला आहे. ज्या ग्रामपंचायतींची मुदत २८…
भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटना पदी सुनील उंबरकर सर यांची मराठवाडा विभाग अध्यक्षपदी नियुक्ती
प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत भोकरदन!भारतीय बारी समाज नवनिर्माण संघटना यांच्या वतीने मराठवाडा विभाग अध्यक्षपदी श्री. सुनील रामचंद्र उंबरकर यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती संघटनेचे अध्यक्ष मनीष अस्वार…
