अंबाशी फाट्यावर भीषण अपघात मौतीला निघाला, पण परतलाच नाही! २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
सोयगाव प्रतिनिधी / गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील देव्हारी परिसरावर शोककळा पसरवणारी हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. मौती कार्यक्रमासाठी घरातून निघालेल्या २७ वर्षीय तरुणाचा अंबाशी फाटा येथे भीषण अपघातात जागीच…
ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू कोपरा (बु.) येथे भीषण अपघात; उमरखेड परिसरात हळहळ
उमरखेड प्रतिनिधी : ब्राह्मणगाव–हिमायतनगर मार्गावरील कोपरा (बु.) जवळ शनिवार, दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर आणि…
डोणगावात ‘विचारांची शिवजयंती’; साडी-चोळी वाटपातून मानवंदना
डोणगाव प्रतिनिधी : दि. १९ फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि रयतेचे राज्य कसे असावे, याचा आदर्श जगाला घालून देणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव! जगभरात शिवजयंतीचा उत्साह असताना,…
पुतळा वादानंतर चिखला (काकड) येथे १०० हून अधिक ग्रामस्थांवर गुन्हे; निष्पक्ष चौकशीची मागणी
दुसरबीड प्रतिनिधी : मौजे चिखला (काकड), ता. लोणार, जि. बुलढाणा येथे २० फेब्रुवारी २०२६ रोजी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुमारे १०० ते ११० ग्रामस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे.…
ग्रामहिताचा विजय! ग्रामपंचायतींसाठी मोठा निर्णय; सरपंच होणार आता प्रशासक
चिखली प्रतिनिधी : ग्रामपंचायतींच्या कामकाजात सातत्य राहावे आणि विकासकामांना खंड पडू नये, या ग्रामहिताच्या भूमिकेतून आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केलेल्या मागणीला अखेर यश मिळाले आहे. राज्यातील मुदत संपलेल्या…
शिवरायांच्या जयंती दिनी १०७,शिक्षकांनी रक्तदान करून ,शिवरायांना दिली सलामी
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता.२० हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त येथील शिक्षक भारती संघटनेच्या १०७ शिक्षक-शिक्षिकानी सामाजिक बांधिलकी जपत गुरुवार रोजी रक्तदान दान करून छत्रपती…
चिखला येथील घटनेच्या निषेधार्थ डोणगाव बंदची हाक
डोणगाव प्रतिनिधी : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुका अंतर्गत चिखला येथे शिवस्मारकावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादातून महिलांवर अमानुष मारहाण झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सकल शिवप्रेमी समाज यांच्या…
सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावर कठोर कारवाईची मागणी
चिखली प्रतिनिधी : विधानसभा मतदारसंघातील सारंगवाडी संग्राहक तलाव प्रकल्पातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी केली आहे. प्रकल्पस्थळी भेट…
शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ पूर्वतयारीची केंद्रीय मंत्र्यांकडून पाहणी
बुलढाणा प्रतिनिधी : केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज शेगाव येथे विविध ठिकाणी भेट देत महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीची सविस्तर पाहणी केली. आयुष मंत्रालय, भारत…
ग्राम रोजगार सहाय्यकांचा इशारा : मानधन न मिळाल्यास आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन
मेहकर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजना राबविण्यात येत असून तिच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतींमध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राम रोजगार सहाय्यक…
