मौजा-पिपळाफाटा येथे नाटक कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वनल करून करण्यात आली.
मौजा-पिपळाफाटा येथे नाटक कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वनल करून करण्यात आली. नाटक हा विषय जरी मनोरंजन कारक असला तरी त्यातून अनेक बोध घेता येतात . नाटकांमुळे समाज प्रबोधन व्हावे असे विधान मी…
देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी 25 डिसेंबर रोजी छावा संघटनेकडून रस्ता रोको
सिंदखेडराजा सूरेश हुसे.देऊळगाव राजा सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव राजा पोलीस स्टेशन सिंदखेडराजा पोलीस स्टेशन व किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका अवैध देशी दारू यांना उत आला असून हे…
एकता फाऊंडेशन, बीड च्या साहित्य संमेलनात बुलढाणेकरांचा डंका !
बीड : नुकत्याच दि. २१ तथा २२ डिसेंबर, २०२३ रोजी मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एकता फाऊंडेशन, शिरूर कासारच्या वतीने मौजे गोमळवाडा येथे ज्येष्ठ साहित्यिक कथाकार मा.भास्कर बढे यांच्या अध्यक्षतेखाली तथा स्वागताध्यक्ष…
देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले
देशाच्या स्वातंत्र्यासाठी शीख समाजातील अनेकांनी हौतात्म्य पत्करले. गुरु गोविंदसिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंह व बाबा फतेह सिंह यांचे मात्र बलिदान अनन्यसाधारण होते. त्यांच्या हौतात्म्याचा आदर्श ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र…
तालुकास्तरीय विविध गुनदर्शन स्पर्धेत कोचाळे शाळेचे यश.
पालघर : सौरभ कामडी .मोखाडा तालुका अंतर्गत येणाऱ्या शैक्षणिक तालुक्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या स्पर्धकांमध्ये विविध्द गुनदर्शन स्पर्धा कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय साखरी येथे पार पडल्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी…
शेतकरी राजा केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे मोठ्या संकटात सापडलेला आहे
शेतकऱ्यांचा हा आक्रोश सरकारसमोर आणण्यासाठी संसदरत्न खासदार मा. श्री. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा पिंपरी पेढार या गावी येऊन पोहोचलेला आहे. ‘शेतकऱ्यांचे स्वप्न झाले भग्न सत्ताधारी केवळ सत्ताकारणात मग्न’,…
सावरगाव शेत शिवारात विद्युतचा शॉक लागून युवकाचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यातील नायगाव देशमुख येथील युवक
योगेश नागोलकार राहेर:-पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरगाव शेतशिवारात विजेचा शाॅक लागून एका युवकांचा मंगळवारी दि.२६ डिसेंबर रोजी संध्याकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त…
सावळदबारा परिसरात रब्बीतील गहू, हरभरा पिकांची थंडीमुळे वाढ
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत .सोयगाव तालुक्यातील सावळदबारा परिसरात सोयगाव मंडळा मधे सध्या थंडी पडत असल्याने रब्बी पिकांतील गहु हरभरा पिकांची वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे, येथे व सावळदबारा…
विधी संघर्ष ग्रस्त बालका द्वारा बळजबरी संभोग.
प्रतिनिधी, अनिल के. बालपांडे, नागपूर.सदर प्रकरण हे पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत येत असून फिर्यादी द्वारा दिल्या गेलेल्या रिपोर्टवरून विधी संघर्षग्रस्त बालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी ही एक मुलगी…
अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या उल्हासनगर युवा जिल्हाध्यक्षपदी सोनू क्षेत्रे यांची नियुक्ती
उल्हासनगर संजीव भांबोरे. आंबेडकर नगर पंचशील मित्र मंडळ कुर्ला कॅम्प उल्हासनगर ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते सोनू संजीव क्षेत्रे यांची नियुक्ती अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या उल्हासनगर युवा जिल्हाध्यक्षपदी करण्यात…
