लोणार-सातारा लांब पल्ल्याची बसफेरी सुरू करण्याची मागणी
लोणार:-तालुका प्रतिनिधी सातारा विभागाअंतर्गत येणाऱ्या मेढा आगाराची "मेढा-सातारा-लोणार" ही लांब पल्ल्याची एकमेव एसटी बसफेरी २०१४ मध्ये सुरू करण्यात आली होती. ही सेवा सेवानिवृत्त विभाग नियंत्रक धनाजीराव थोरात आणि विभागीय वाहतूक…
महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजसेवा करणाऱ्याचा गुण गौरव सोहळा
गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर) वैजापूर /संभाजीनगर-ता.१७ महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सामाजिक बांधिलकी जपत सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान राज्यस्तरीय पुरस्कार देऊन माणुसकीचे नाते जपणाऱ्या …
सावळदबारा परिसरात धुळवड मोठ्या उत्साहात साजरी
गोकुळसिंग राजपूत :–(छत्रपती संभाजीनगर ) सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे परिसरात व गावात होळी हा सण म्हणजे अग्नीला कृतज्ञतापूर्वक केलेला प्रणाम. पालापाचोळ्याचा नायनाट करून स्वच्छता करण्यासाठी होळी सण साजरा केला जातो.सावळदबारा…
संत जगनाडे महाराज शासकीय आय.टी.आय. मध्ये उदयोजगता प्रेरणा कार्यक्रम संपन्न.
संत जगनाडे महाराज शासकीय आय.टी.आय. मध्ये उदयोजगता प्रेरणा कार्यक्रम संपन्न. दि. 12 जानेवारी ला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि या जयंतीचे निमित्ताने राज्यातील 419 शासकीय ITI मध्ये 12जानेवारी ला…
तहसिल पोलीसांची कामगिरी : नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपींविरूध्द गुन्हा दाखल.
तहसिल पोलीसांची कामगिरी : नायलॉन मांजा बाळगणाऱ्या आरोपींविरूध्द गुन्हा दाखल. नागपूर, प्रतिनिधी :अमित वानखडे : दिनांक ११.०१.२०२५ चे संध्याकाळी 6.30 वाजता चे सुमारास पोलीस ठाणे तहसिल तपास पथकाचे अधिकारी व…
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित आक्रोश – न्याय मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा; शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आवाहन….
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांग्लादेशात अल्पसंख्यांक हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत. दररोज बलात्कार, खून, लुटमार, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना निंदनीय असून मानवजातीला काळीमा फासणाऱ्या आहेत. केवळ हिंदू…
नॉन क्रिमिले अर उत्पन्न मर्यादेत वाढ करा; ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना निवेदन ….
बुलडाणा :- नॉन क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी ओबीसी अधिकारी कर्मचारी संघाचे सरचिटणीस राम वाडीभष्मे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. नवी…
