ल. आर. टी. च्या एन. सी. सी. कैडेट्सचा रक्तदानासाठी उत्कृष्ठ पुढाकार*
दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी, अकोला द्वारा संचालित श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिशन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. युनिटच्या कॅडेट्सनी रक्तदानासाठी उत्कृष्ट असा सहभाग नोंदविला. ११ महाराष्ट्र बटालियन एन.…
🙏 *ज्ञानाचे प्रतिक* 🙏
भिमाईंचे चौदावे रत्न भिवा तयांचे नांव , किती सोसीसे त्यांनी यत्न ? कधी न धरली हाव ॥ १ ॥ शिक्षणाचे तृतीय नेत्र संघर्षातूनी झाले प्राप्त , अर्पण केले जीवन तुम्ही…
चहापान..
अधिवेशनाच्या पूर्वी आयोजित चहा पान चालतआलेली नेहमी पूर्वीपासून प्रथा छान विरोधक न् सत्ताधारी तलवारींना एक म्यान महत्वाचा सद्हेतू हा प्रथेचासांभाळा म्यान साधा समन्वयनिमित्ते खुला आखाडा मैदान लढाई आधीचा करार सैन्य …
मागासवर्गीय वस्तीगृहाच्या मुली असुरक्षित! विद्यार्थ्यांनी भयभीत, पालक चिंताग्रस्त. मुलींच्या वस्तीगृहात पुरुष कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवारा. वंचित बहुजन आघाडी आक्रमक.
नागपूर. समाजकल्याण विभागांतर्गत चालवण्यात येत असलेल्या शासकीय मुलींच्या वस्तीगृहात हिवाळी अधिवेशनात आलेल्या पुरुष कर्मचारी व अधिकारी यांना अधिवेशनात काळात मुक्कामासाठी काॅटेज उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तीगृहाच्या विद्यार्थीनी भयभीत झाल्या असून पालक…
आजेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले अभिवादन.
प्रतिनिधी :- भागवत वाघ सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आजेगाव येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे सभागृह येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वान दिना निमित्त…
काळभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त श्री काळभैरवनाथ भव्य कलात्मक सभामंडप लोकार्पण सोहळा उत्साहात साजरा.
Otur :श्री क्षेत्र खामुंडी ता.जुन्नर येथील ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिरात काळभैरवनाथ जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमा बरोबरच श्री काळभैरवनाथ भव्य सभामंडप लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त २९…
बाबासाहेब ..
बाबासाहेब .. डाॅक्टरआंबेडकरजी व्यक्तीत्व बहुआयाम जनकल्याण कार्यात कधी ना पडे विश्राम मानव न्यायाकरिता तोअभूतपूर्व संग्राम रूढी श्रुढ परंपरांना जातीभेदांना लगाम ज्ञानार्जन सातत्याने शिकण्या ना आराम कैक पदवीविभूषित साधक गौरव इनाम…
ऑलवेल ..
निवडणूक निकाल आगळी पाडे छाप कुणास जोरात यश कुणा सुफडा साफ जिंकणारे खुशीमधे सारे झाले टिपटाॅप जनतेचा कौल छान समोरचे होई फ्लाॅप ई व्ही एम मशीनला ना यंदा शिव्याशाप आरोपीच्या…
शाळेचे मुख्याध्यापक पद रिक्त मळसूर
मळसूर : पातूर पंचायत समिती येत असलेल्या ग्राम मळसूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे उच्च दिले आहे. श्रेणी मुख्याध्यापक पद गेल्या कित्येक दिवसापासून रिक्त असल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना नाहक त्रास…
