नंदनगरीच्या गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून दिवाळी पाडव्या निमित्त “सगर” उत्सव अर्थात गोवर्धन पूजन परंपरा कायम, मंगळवारी सगर उत्सवाचे आयोजन.
प्रविण चव्हाण नंदुरबार (प्रतिनिधी) ऐतिहासिक नंद गवळी राजा यांच्या नंदनगरीत संगणक आणि इंटरनेटच्या युगातही वीरशैव लिंगायत गवळी समाजातर्फे शेकडो वर्षापासून "सगर उत्सव" अर्थात गोवर्धन पूजनाची परंपरा आजही कायम आहे. म्हणून…
लायन्स परिवारातर्फे शाहीर कै. हरिभाऊ पाटील स्मृती निमित्त पहाट पाडवा मैफलचे आयोजन.
प्रतिनिधी नंदुरबार (प्रतिनिधी) लायन्स क्लब नंदुरबारतर्फे दरवर्षी दीपोत्सव पर्वानिमित्त पाडव्याच्या दिवशी पहाटे संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात येते. यंदा स्व. शाहीर हरिभाऊ पाटील पहाट पाडवा कार्यक्रम मंगळवार दि.14 नोव्हेंबर रोजी…
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निंभारा येथे विद्यार्थ्यांना ड्रायफूट चे वाटप महान केंद्रातील शाळेत दिवाळीनिमित्त राबविण्यात आले विविध आदर्श उपक्रम
प्रतिनिधि बार्शीटाकली शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शीटाकली अंतर्गत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी संदीप मालवे केंद्र प्रमुख डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान यांच्या मार्गदर्शनाखाली महान केंद्रातील सर्वच शाळांमध्ये दिवाळीनिमित्त विविध…
ग्राम केकतउमरा येथील प्रदिप कडूजी पट्टेबहादुर यांची युवा संसदेच्या खासदार पदी निवड “नेहरू युवा केंद्र व युनिसेफच्या युवा संसदेमध्ये राज्यपालाच्या उपस्थितीमध्ये करणार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व”
वाशिम प्रतिनिधी ; दी.१३,नोव्हेंबर, नुकत्याच संपन्न झालेल्या युवा कार्यक्रम एवं खेळ मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र राज्य व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अभिरूप युवा संसद…
ठाणेदार भाऊराव घुगे कार्यकाळात चोराच्या प्रमाण वाढले
जिल्हा पोलीस अधीक्षकची या संदर्भात काय भूमिका राहणार नागरिकांचे लक्ष वेधले मुर्तीजापुर मोहम्मद शारिक / फोटो ऑगस्ट महिन्यापासून रुजू झाले तेव्हापासून भाऊराव घुगे यांच्या कार्यकाळात चोरीच्या प्रमाण वाढल्याने नागरिकांनी आगळावेगळा…
पाडवा ..
स्वागत पाडव्याचे नववर्षाची सुरवात वर्षाव शुभेच्छांचा समस्त राहे सुखात विक्रमादित्यविजय केला शका निःपात काल गणना प्रकार शकसंवत अंमलात दिवाळसण सुसंपन्न दीपलक्ष उजळतात औक्षण रे जावयाचे नातेसंबंध जुळतात कणकेचा दिवा नवा…
ग्रामीण पत्रकार संघास” यंदा पंचवीस वर्षे पूर्ण याच पार्श्वभूमीवर रोप्य महोत्सवाच मुंबईत आयोजन
प्रतिनिधी रामेश्वर वाढी महाराष्ट्रात ग्रामीण पत्रकारांचा आधारस्तंभ मानल्या जाणाऱ्या "ग्रामीण पत्रकार संघास" यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत, याच पार्श्वभूमीवर रोप्य महोत्सवाच आयोजन मुंबईत करण्यात आला आहे. यानिमित्य महाराष्ट्रात विविध…
सावित्रीबाई फुले विद्यालयात प्रदूषण मुक्त दिवाळीची शपथ इको फ्रेन्डली क्लबचा उपक्रम
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत पहूर , ता . जामनेर पहुर येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलेल्या आवाहनानुसार इको फ्रेंडली क्लब…
आदिवासी बहिणींना शिंदे सेनेच्या वतीने भाऊबीज भेट प्रदान
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत वैजापूर ता,१५ भाऊबीज हा दिवाळीतील सण भावा-बहिणीच्या अतूट नात्याची आठवण करून देणारा सण आहे याचे भान ठेवत व सामाजिक बांधिलकी जपत वैजापूर येथील शिंदे गट…
श्री बालाजी संस्थान कार्यालयात लक्ष्मी पूजन व सरस्वती पूजन संपन्न
तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे दे. राजा ( १४ नोव्हेंबर) दि. १२ नोव्हेंबर, २०२३ रोजी श्री बालाजी संस्थान कार्यालयात मुहूर्ताप्रमाणे सायंकाळी ७:३० वाजता लक्ष्मीपूजन करण्यात आले. वंशपारंपारिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव…
