लातुरात पुनम मॅचिंग सेंटरला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, लाखोंचे नुकसान
लातूर: लातूर शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गंजगोलाईतील कापड दुकानाला आग लागली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील कापड लाईनला असणाऱ्या पूनम…
दुकानात शॉर्टसर्किट झालं, चार मजली इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू
लातूर : लातूरमध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. लातूर शहरात छत्रपती शिवाजी चौकाजवळ…
भाजपला रामराम, माजी मंत्री शरद पवारांच्या गटात; अजित पवारांच्या आमदाराचं टेन्शन वाढणार?
लातूर: गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात अनेक उलथापालथी झाल्या आहेत. सत्तासारिपाटात अनेक प्यादी आपल्या चाली बदलत आपली खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या राजकीय घडामोडीत…
बीडच्या जाळपोळीशी देणंघेणं नाही, मराठ्यांच्या मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांचं षडयंत्र: मनोज जरांगे पाटील
छत्रपती संभाजीनगर: बीड जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळीशी आमचा काहीही संबंध नाही. मराठा समाजातील सामान्य मुलांना अडकवण्यासाठी ओबीसी नेत्यांनी हे षडयंत्र रचले आहे. सरकारमधील नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा गाठ…
गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी आलेल्या महिलेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, बुलढाण्यातील रुग्णालयात आक्रित घडलं
बुलढाणा: जिल्ह्यातील स्त्री रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहा महिन्याच्या गर्भवती महिलेला गर्भ पिशवीला टाके मारण्यासाठी भरती करण्यात आलेल्या महिलेवर गर्भपाताचे उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे या गर्भवती महिलेच्या…
किरकोळ वाद विकोपाला; तरुणाच्या डोक्यात सपासप तलवारीचे वार, गोणीमध्ये भरून शस्त्र आणली
नांदेड : क्षुल्लक कारणावरून झालेला वाद एवढा विकोपाला गेला की टोळक्यांनी एका तरूणाचा खून केला. डोक्यात तलवार आणि खंजरने घाव घातल्याने २५ वर्षीय सागर यादवचा जागीच मृत्यू झाला. सोमवारी रात्री शहरातील…
मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते भारत- पाक सीमेवरील महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण, वैशिष्ट्ये काय? जाणून घ्या
मुंबई, दि. ७: काश्मिरमधील कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना प्रेरणादायी, उर्जादायी ठरेल, असे सांगतानाच छत्रपतींचा हा पुतळा आपल्या देशाचा तिरंगा…
दारूला पैसे देण्यास नकार, माय-लेकामध्ये कडाक्याचं भांडण; नंतर जे घडलं ते धक्कादायक
कोल्हापूर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या पोटच्या गोळ्याने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईचाच निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वंदूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी निलेश वाईंगडे याला कागल पोलिसांनी…
दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?
कोल्हापूर : रस्ते, इमारत, पूल बांधणी, दुरूस्ती यासह विविध सरकारी कामांची तब्बल दहा हजार कोटींची बिले न मिळाल्याने राज्यातील दोन लाखांवर छोटे कंत्राटदार हवालदिल झाले आहे. एकीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून दिवाळी…
ना पाटील गट ना महाडिक गट कोल्हापूरमधील गावानं इतिहास रचला, गावकऱ्यांनी नवी वाट निवडत घडवलं सत्तांतर
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यात ७४ ग्रामपंचायतींसाठी लागलेल्या निवडणुकीत चुरशीने मतदान झाल्यानंतर आज त्याचा निकाल हाती आला आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेली कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील चिंचवाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार सतेज पाटील आणि खासदार…
