82 वर्षीय अंध वृद्ध आजीची दिवाळी वृद्धाश्रमात होणार साजरी
82 वर्षीय अंध वृद्ध आजीची दिवाळी वृद्धाश्रमात होणार साजरी वृद्ध आजी चे उर्वरित जीवन होणार सुखमय समाधान सुपेकर चिखली - तालुक्यातील मौजे इसोली येथील 82 वर्षीय वृद्ध आजी ला मुलं…
एक लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपी फर्दापूर पोलिस स्टेशनने ठोकल्या बेड्या सपोनि भरत मोरे यांची धडाकेबाज कारवाई खंडणी बहादरला केले जेरबंद
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव तालुक्यातील फर्दापूर हद्दीत कायद्याचा गैरवापर करून विनाकारण त्रास देणाऱ्या व माहिती न देण्याच्या ऐवजी पैसे मागणाऱ्या पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे फियादी कैलास…
महाराष्ट्रातील सर्वात मोठी भगवान बाहुबलीची प्रतिमेच्या पूर्णत्वासाठी पंचकल्याणक समितीची स्थापना !*
सैय्यद इमरान मालेगाव प्रतिनिधी पुसेगाव हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या नवनिर्मित जैन तीर्थक्षेत्राचे भव्य बांधकाम श्रमण मुनिश्री १०८ विशेष सागरजी मुनिराजांच्या पावन आशीर्वादाने सर्वज्ञ तीर्थाचे बांधकाम पूर्णत्वास…
नालासोपारा शहरात नागरी संरक्षण दल टिम सज्ज..
शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांचा कामाचे भिवंडी महापालिकेचे मा. आयुक्त रणखांब यांनी केले कौतुक... शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रूचिता नाईक यांच्या प्रयत्नातुन नालासोपारा येथे शिवसेना पक्षाच्या वतिने नागरी…
बार्शीटाकळी येथील मतदार नोंदणी बुथ वर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांची भेट
शहर प्रतिनिधी बार्शीटाकळी आज दिनांक 05 नोव्हेंबर 2023 रोजी बार्शीटाकळी शहरातील विविध मतदार नोंदणी बुथ केंद्रावर निवडणूक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील अधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी जिल्हा परिषद उर्दू मुलींची…
लावणी साखळी उपोषण सुरुच
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ भूमिका गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मंठा तालुक्यातील लावणी येथे सकल…
एस,एम,एच,आर,सी येथे 104 सी व्ही टी एस शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या.
देवेंद्र सिरसाट. (दै, खोजमास्टर) नागपूर. शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुपरस्पेशालिटी इन्स्टिटयूटने अवघ्या 9 महिन्यांत 104 हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करून, हृदयाच्या काळजीमध्ये…
संजय राऊतांकडून एल्विश यादववरुन मुख्यमंत्र्यांची कोंडी, विखे पाटील मदतीला धावले, वाझेचा संदर्भ देत म्हणाले..
अहमदनगर :यूट्यूबर एल्विश यादव याला सापाच्या विषाची तसेच ड्रग्जची तस्करी केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गणेशोत्सवात याच यादवच्या हस्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानात गणपतीची आरती करण्यात आली…
लेकीच्या जन्माचं अनोखं स्वागत, मराठा आंदोलनावेळी जन्म, राजेगोरे दाम्पत्यानं नाव ठेवलं ‘आरक्षणा’ कारण..
नांदेड : मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक जण आपआपल्या आवडीनुसार नाव ठेवत असतात. नांदेडमध्ये मात्र एका वडिलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान मुलगी झाल्याने तीच नाव चक्क ''आरक्षणा'' ठेवलं…
कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप; प्रशासनाच्या हाताने प्रमाणपत्र घेण्यास व्यक्तीचा नकार, कारण काय?
नांदेड: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे. नांदेडमध्येही प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे. शनिवारी शहरात वास्तव्यास असलेले सत्यवान…
