पाच वर्षांच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार परप्रांतीय मजुराला मलकापूर रेल्वे स्थानकावर अटक

बुलढाणा, दि. १ (प्रतिनिधी) –बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर २५ वर्षीय परप्रांतीय मजुराने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमात पित्याचा गोंधळ दारूच्या नशेत फरशीचा तुकडा मारून मुलीवर हल्ला

खामगाव, दि. १ (प्रतिनिधी) –शहरातील बर्डे प्लाट परिसरात मुलीच्या हळदीच्या कार्यक्रमादरम्यान दारूच्या नशेत आलेल्या पित्याने घरात गोंधळ घालत फरशीचा तुकडा मारून स्वतःच्याच मुलीच्या डोक्यात घाव घातल्याची धक्कादायक घटना ३१ जानेवारी

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर तालुक्यातील २५ गावे रेशन धान्यापासून वंचित मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनीही धान्य नाही; लाभार्थी त्रस्त पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

डोणगाव, दि. १ (प्रतिनिधी) –मेहकर तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणाली पूर्णतः कोलमडली असून गोरगरीब नागरिकांना मागील तीन महिन्यांपासून निकृष्ट दर्जाचे रेशन धान्य मिळत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच डोणगाव येथील गोडाऊनवरून

KHOZ MASTER KHOZ MASTER

राहेरी व दुसरबीड येथील खडकपूर्णा नदीवरील रेती घाटावर पर्यावरणीय प्रश्न

राहेरी बु. प्रतिनिधी : राहेरी व दुसरबीड गावांमधून वाहणारी खडकपूर्णा नदी ही नेहमीच रेती बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. या वर्षाकरिता नदीपत्रातील रीती घाटाचा अर्ज दिला गेला होता, परंतु काठाच्या काही शासन

KHOZ MASTER KHOZ MASTER

जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड कॉलेजमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

मेहकर प्रतिनिधी : जीवन अमूल्य आहे; वाहतूक नियमांचे पालन करा! अशा संदेशासह बुलढाणा पोलीस विभाग व मेहकर पोलीस उपविभाग ने ३१ जानेवारी रोजी मेहकर शहरात दुचाकी रॅली काढून जनजागृती अभियान

KHOZ MASTER KHOZ MASTER

मुंब्रातून अपहरण केलेली तीन महिन्यांची चिमुकली खेट्रीतून सुरक्षित ताब्यात

मुंब्रा प्रतिनिधी : २२ जानेवारी रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुंब्रातून तीन महिन्याची चिमुकली अपहरण करण्यात आली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. अपहरणानंतर तपासात निष्पन्न झाले की, चिमुकलीला

KHOZ MASTER KHOZ MASTER

लोणार: किनगाव जट्टूतील महिला मजूरांना भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

लोणार प्रतिनिधी : १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता किनगाव जट्टू येथील महिला मजूरांना भीषण अपघात झाला. मजूर महिलांनी शेतकामासाठी तीनचाकी अँटोने सरस्वती येथील शेतकऱ्याच्या शेताकडे जात असताना, मारोती

KHOZ MASTER KHOZ MASTER

विनम्र आवाहन: उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

चिखली प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा व श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे.

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर पांग्रा प्रतिनिधी : स्थानिक किंडरगार्टन प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शेंदुर्जन वासियांचे लक्ष वेधले. राम मंदिर परिसरात आयोजित या दिमाखदार सोहळ्यास रांगोळी, रंगीबेरंगी पताके आणि दीपप्रज्वलनाने सजावट केली होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दिवंगत स्व. अजित दादा पवार यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पणाने झाली. सोहळ्यात लहान विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामाजिक संदेशही दिला: स्वच्छता: ‘कचरा गाडीवाला आला’ या गाण्यावर नृत्य करून गाव स्वच्छ ठेवण्याचे आवाहन. पर्यावरण रक्षण: वृक्षतोड थांबवून निसर्गाचा समतोल राखण्याबाबत सादरीकरण. देशभक्ती: देशभक्तीपर गीतांनी प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण. कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष परशरामजी जोशी, उपाध्यक्ष प्रशांत देशमुख, उपसरपंच नकुल शिंगणे, शिक्षक, सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य जया जोशी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले, “काळानुसार शाळेचे स्वरूप बदलले, शिक्षकांची संख्या वाढली, परंतु पालकांचा शाळेवर असलेला अढळ विश्वास तसूभरही बदलला नाही. ग्रामीण विद्यार्थ्यांना शहराच्या दर्जाचे शिक्षण अल्प फीमध्ये देणे हेच आमचे ध्येय आहे.” कार्यक्रमात सत्कार मूर्ती नंदकिशोर शिंगणे यांनी शाळेच्या कौतुकास्पद प्रगतीवर प्रकाश टाकला आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा केली.

मलकापूर पांग्रा प्रतिनिधी : स्थानिक किंडरगार्टन प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शेंदुर्जन वासियांचे लक्ष वेधले. राम मंदिर परिसरात आयोजित या दिमाखदार सोहळ्यास रांगोळी, रंगीबेरंगी पताके आणि दीपप्रज्वलनाने सजावट केली होती. कार्यक्रमाची सुरुवात

KHOZ MASTER KHOZ MASTER

मलकापूर पांग्रा: किंडरगार्टन प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बालसृष्टीचे कलागुण आणि सामाजिक संदेश

मलकापूर पांग्रा प्रतिनिधी : स्थानिक किंडरगार्टन प्री-स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाने शेंदुर्जन वासियांचे लक्ष वेधले. राम मंदिर परिसरात आयोजित या दिमाखदार सोहळ्यास रांगोळी, रंगीबेरंगी पताके आणि दीपप्रज्वलनाने सजावट केली होती. कार्यक्रमाची सुरुवात

KHOZ MASTER KHOZ MASTER