मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम , वाहन चालकांची तपासणी करुन 55 गुन्हे दाखल ..
प्रविण चव्हाण नंदुरबार मद्यपी वाहन चालकाविरुध्द् नंदुरबार जिल्हा पोलीसांची धडक मोहीम. नंदुरबार पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी रस्ते अपघाताच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता बरेचशे गुन्हे हे…
3 लाख रुपये किमतीचे हरविलेले सोने शोधण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश ….
प्रविण चव्हाण नंदुरबार -: फजल इनामदार यांच्या हातात त्यांचे हरवलेले 3 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ठेवताच फजल इनामदार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु निघाले. फजल इनामदार यांनी पोलीस दलाचे आभार…
स्व.देवकीबाई बंग विद्यालयात बालक दिन उत्साहात साजरा..
देवेंद्र सिरसाट नागपूर रायपूर हिंगणा येथील स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्रजी माध्यम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा बालक दिन…
पश्चिम विदर्भातील पहिला प्रयोग ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अकोला येथे ओझोन वाचनालयाचे उदघाटन स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन चा शिक्षणासाठी,समाजकल्यानासाठी अभिनव उपक्रम
प्रतिनिधी रामेश्वर वाढी स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन मार्फत ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,अकोला येथे ओझोन वाचनालय चे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.डॉ.रणजित सपकाळ (संचालक :- महाबीज),उदघाटक म्हणून मा.श्री.रणधीरजी…
वस्ताद लहूजी साळवे यांचे घराणे छत्रपतींचे विश्वासू-विठ्ठल कुलट
अडगाव येथे विर वस्ताद लहुजी साळवे जयंती संपन्न रितेश कुमार टीलावत प्रतिनिधी तेल्हारा विर वस्ताद लहूजी साळवे यांचे घराणे निर्भय,लढवय्ये,पराक्रमी,विश्वासू व राष्ट्रभक्त व छत्रपतींचे विश्वासू होते.म्हणूनच छञपती शिवरायांनी त्यांच्या पूर्वजांना…
सोयगाव शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान एकाच टप्प्यात देणार..
तहसीलदार रमेश जसवंत यांची माहिती सोयगाव तालुक्यात यंदाच्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या ठेत खात्यावर एकाच वेळी मिळणार असून अनुदानाचा रक्कमेत टप्पे पडू नये, यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दखल…
नंदुरबार जिल्ह्यातील 5 पोलिस अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या बदल्या , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे बदली…..
प्रविण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिले आहे . दरम्यान , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या…
महिला लोकशाही दिनाचे 21 नोव्हेंबर रोजी आयोजन….
प्रविण चव्हाण नंदुरबार महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे सोमवार 21 नोव्हेंबर, 2022 रोजी सकाळी…
18 नोव्हेंबर रोजी नवनिर्मित 44 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत
प्रतिनिधी प्रवीण चव्हाण नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट होत असलेल्या नवनिर्मित एकूण 44 ग्रामपंचायतींचे सन 2020 ते 2025 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व याकालावधीत गठीत होत असल्याने सदर ग्रामपंचायतींच्या स्त्रीयांसाठी…
जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पायथ्याशी असलेल्या फरदापुर गावात थायलंडचे बोद्ध भिखु प्राध्यापक सिटी चौक अचांग लकी भन्ते
सोयगाव तालुका गोकुळसिंग राजपुत थायलंड देशातील बौद्ध धम्म गुरु भंतेजी प्राध्यापक सिटीचौक अचांग, सायंकाळ वाजता फर्दापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहाराजवळ आगमन होताच फर्दापुर येथील बौद्ध उपासक,उपसिका यांनी रस्त्यावर…
