भारत जोडो यात्रेच्या स्वागतासोबतच होत आहे प्रश्नांचा भडीमार शहरातील सर्व सामान्य नागरिकांच्या व्यथा खा.राहूल गांधी यांनी जाणून घ्याव्या..संयोजक पातूर तालुका विकास मंच शिवकुमारसिंह बायस

प्रतिनिधी रामेश्वर वाढी  पातूर वार्ता दि.१६ - शहरात गांधी परीवारातील राजपुत्र असलेले काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा.राहुल गांधी यांचे आगमन होत आहे.शहरात कधी न होणारी नागरिकांची अफाट गर्दी रस्त्या रस्त्यावर

KHOZ MASTER KHOZ MASTER

बसची चारचाकी वाहनाला धडक ; चौघे जखमी..

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा घाटाजवळ एस.टी. बसने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चौघांना दुखापत झाली असून याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .      याबाबत पोलिस सूत्रांनी

KHOZ MASTER KHOZ MASTER

सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांवर २२ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या अन्यथा २४ नोव्हेंबरला मुंबईला हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात घेणार जलसमाधी; रविकांत तुपकरांची घोषणा ‌!

 रब्बी हंगामाच्या पेरण्या लांबल्यामुळे सरकारला आणखी ८ दिवसांचा अल्टीमेटम ! म्हणाले, जीव गेला तरी मागे हटणार नाही.. बुलडाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात ६ नोव्हेंबरला बुलडाणा येथे झालेला

KHOZ MASTER KHOZ MASTER

ग्रा.पं. निवडणूकी करिता जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा…

अकोला भुषण महाजन ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे. तरी तहसिलदारांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र स्वीकारून प्राप्त

KHOZ MASTER KHOZ MASTER

लम्पिपासून बचावासाठी जनावरांना योग्य शुश्रूषा व पौष्टिक आहार देण्याचा पशुवैद्यकांचा सल्ला गुरांना मोकाट सोडू नका जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अकोला भुषण महाजन   लम्पि या संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची नियमित शुश्रूषा करणे आवश्यक असून त्यासोबतच त्यांची प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी प्रथिनयुक्त पौष्टिक आहार द्यावा, असा सल्ला पशुवैद्यकांनी दिला

KHOZ MASTER KHOZ MASTER

प्रकल्प कार्यालया अंतर्गत क्रीडा स्पर्धेचे खा . डॉ . हिना गावित यांच्या हस्ते उद्घाटन…

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये विविध प्रकारचे गुण दडलेले आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा . तसेच त्यांच्या मधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा

KHOZ MASTER KHOZ MASTER

वनहक्कासाठी मंत्रालयात वेगळा कक्ष स्थापन करणार आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित….

प्रतिनिधी प्रविण चव्हाण‌ नंदुरबार अमृतमहोत्सवी वर्षात आदिवासी विकासाच्या दृष्टीने समाजाच्या नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात येत असून वनपट्टे , वनहक्के दाव्यांबाबत कायद्याच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम सुरू झाले आहे . वनहक्कासाठी

KHOZ MASTER KHOZ MASTER

तळोदा येथे भगवान बिरसा मुंडा पूर्णाकृती पुतळ्याचे ग्रामविकास मंत्री ना . गिरीश महाजन यांच्या हस्ते अनावरण….

प्रतिनिधी‌ प्रविण चव्हाण नंदुरबार तळोदा शहरातील बस स्थानक जवळील बिरसा मुंडा चौक येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधत बीरसा मुंडा यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ग्रामविकास मंत्री ना .

KHOZ MASTER KHOZ MASTER

मेहकर हजरत पीर पहाडी सरकार यात्रेत कव्वाल चांद कादरी यांच्या कव्वाली साठी उलटला अभूतपूर्व जनसागर

विभागीय प्रतिनिधी एजाज खान मेहकर‌  दरवर्षी प्रमाणे  याही वर्षी हिंदु-मुस्लिम् ऐक्याचे प्रतिक असलेल्या पीर पहाडी यात्रेत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रसिद्ध समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

KHOZ MASTER KHOZ MASTER

नंदूरबार पालिकेच्या इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून सभेत गदारोळ…

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार येथील नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत १५ विषयांना मंजुरी देण्यात आली . मात्र प्रशासकीय इमारतीच्या कोणशिले वरील नाव हटवण्याच्या विषयावरून तणाव निर्माण झाला होता . भाजपा नगरसेवकांनी नंदूरबार

KHOZ MASTER KHOZ MASTER