जानेफळमध्ये जात-पात न ओळखता ‘हळदी-कुंकू’ सोहळा; ३५०० हून अधिक महिलांची उपस्थिती
जानेफळ प्रतिनिधी - समाजातील रूढी-परंपरांना छेद देत आणि सर्वसमावेशकतेचा नवा आदर्श निर्माण करत, माधुरी पवार, देवानंद पवार फाउंडेशन आणि सखी रिसायकल्स यांच्या वतीने आयोजित ‘हळदी-कुंकू’ सोहळा जानेफळमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण आणि…
प्रजासत्ताक दिन : औपचारिक समारंभ की संविधानपालनाची जाणीव?
पुसद प्रतिनिधी - आज आपण आपल्या देशाचा ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. बोलायला सुरुवात करण्यापूर्वी एका शैक्षणिक संस्थेतील मुख्याध्यापकांची आठवण होते, जे प्रजासत्ताक दिनी स्वातंत्र्यदिनाचे भाषण करायचे. असो, असेही…
डोणगाव शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा
वणी प्रतिनिधी - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. दि. २३…
हिवाळ्यात बाइक चालवताना सुरक्षिततेसाठी महत्वाच्या ४ टिप्स
वाशिम प्रतिनिधी - सध्या राज्यात थंडी वाढली असून अनेक शहरांमध्ये तापमान १८ अंशांखाली झुकले आहे. पहाटे सर्वत्र धुकं पसरल्याचे पाहायला मिळते. अशा हवामानात बाइकने ऑफिससाठी प्रवास करणाऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे…
मलकापूर: महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मलकापूर प्रतिनिधी - मलकापूर – भारतीय संविधानाच्या मूल्यांचा जागर करत मलकापूर येथील महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साह, शिस्त आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य…
वाशिम: यशवंतराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूलमध्ये राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा
वाशिम प्रतिनिधी - वाशिम, दि. २५ – लोकशाहीतील मतदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशवंतराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मतदान दिनाचे…
साखरखेर्डा: प्रजासत्ताक दिन उत्सवांमध्ये झेंडावंदन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे रंगतदार दर्शन
साखरखेर्डा प्रतिनिधी - साखरखेर्डा – येथे शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. सकाळी साखरखेर्डा नगरी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दुमदुमून गेली. अनेक ठिकाणी झेंडावंदन केले गेले, तर सांस्कृतिक कार्यक्रमांनी…
सिंदखेड राजा: ७७ वा प्रजासत्ताक दिन शासकीय थाटात उत्साहात साजरा
सिंदखेड राजा प्रतिनिधी - सिंदखेड राजा, दि. २६ – भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सिंदखेड राजा येथे शासकीय थाटात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात…
जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नाही – मंत्री चंद्रकांत पाटील
सांगली | प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत विरोधकांचा टिकाव लागणार नसल्याचा ठाम दावा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांनी…
एआयएमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वाद; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मुंब्रा:एआयएमआयएम पक्षाच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या एका वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकीय वातावरण तापले आहे. निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात “संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगणार” असे वक्तव्य केल्यामुळे सहर शेख वादाच्या…
